जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह २०१२-१३
जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह २०१२-१३ महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागा मार्फ़त व जिल्हा क्रीड अधिकारि, मुंबई शहर यांचे वतीने जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह निमित्त मरेथॉन स्पर्धा आयोजित केले जाणार असुन सदर कार्यक्रमात वयोगट १४, १६,२० वर्षाखालील मुले व मुली व वरिष्ट गट ४० वर्षावरील पुरुष व महीला भाग घेउ शकतील. या स्पर्धा श्री साई समर्थ अथलेटिक्स स्पोर्टस सेंटर,लालबाग येथे दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात येतील. सकाळी ६.३० वाजता तरी जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह निमित्त मरेथॉन स्पर्धा ज्या खेळाडूंना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपल्या प्रवेशिका दिनांक - १०/१२/२०१२ पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल्य , मल्होत्रा हाउस , तिसरा मजला , जीपीओ समोर बालचंद्र हिराचंद्र मार्ग बोरीबंदर मुंबई-१ येथे पाठवावी .माहितीसाठी दुरध्वनी क्र. -२२७०२३७३ व श्री साई समर्थ अथलेटिक्स स्पोर्टस सेंटर,लालबाग ९८६७४८७०५३ येथे संपर्क साधावा. ...