जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धा २०१२-१३(तारखेत बदल)
दि.२१ नोव्हेंबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धा २०१२-१३ प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, गोरेगाव, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात येत आहेत. सर्व स्पर्धकांनी सकाळी ९.०० वाजता हजर रहावे.
Comments
Post a Comment