जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१२-१३ (१९ वर्षे/ मुले व मुली)


दि. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१२-१३ (१९ वर्षे/ मुले व मुली) शारदाश्रम विद्यामंदिर, दादर येथे आयोजित करण्यात येत आहे.

सर्व स्पर्धकांनी सकाळी ७.३० वाजता उपस्थित रहावे.

Comments

Popular posts from this blog