शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा २०१२-१३
शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा २०१२-१३
लवकरच सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याने १० ऑक्टोबर २०१२ पर्यंत आपल्या शाळा/ महाविद्यालयाच्या प्रवेशिका कार्यालयात जमा कराव्यात.१० ऑक्टोबर २०१२ नंतर प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment