शालेय क्रीडा स्पर्धा माहिती

शालेय क्रीडा स्पर्धांत सहभागी होणार्‍या शाळांची पात्रता
अ) राज्यशासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सर्व अधिकृत प्राथमिक/माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालये.
ब) महानगरपालिका द्वारा संचालित सर्व अधिकृत प्राथमिक/माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालये.
क) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ला संलग्नित असलेल्या सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये.
ड) राज्य शासनाने सुरु केलेल्या सैनिकी शाळा.
इ) क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारा संचालित क्रीडा प्रबोधिनीचा एक संघ अथवा बाबनिहाय खेळाडू त्या-त्या खेळात थेट राज्यस्पर्धेसाठी स्वतंत्र विभाग म्हणून स्पर्धेसाठी सहभागी होईल.
विशेष टीप : जवाहर नवोदय विद्यालय (NVS), केंद्रिय विद्यालय संघटन (KVS) इंडियन पब्लिक स्कूल कॉन्फरन्स (IPSC) आणि विद्या भारती (VIDYA BHARATI) यांना राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये स्वतंत्र घटक म्हणून प्रवेश मिळत असल्यामुळे ते तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
००००००
खेळाडूंच्या वयोगटाचा तक्ता
अ.क्र.
क्रीडा स्पर्धा
वयोगट
इयत्ता पर्यंत
खेळाडूचा जन्म दिनांक
१.
शालेय क्रीडा स्पर्धा
१९ वर्षाखालील
१२ वी
०१/०१/१९९३ अथवा त्यानंतरचा
२.
शालेय क्रीडा स्पर्धा
१७ वर्षाखालील
१० वी
०१/०१/१९९५ अथवा त्यानंतरचा
३.
शालेय क्रीडा स्पर्धा
१४ वर्षाखालील
०८ वी
०१/०१/१९९८ अथवा त्यानंतरचा
४.
शालेय क्रीडा स्पर्धा
१२ वर्षाखालील
०६ वी
०१/०१/२००० अथवा त्यानंतरचा
५.
शालेय क्रीडा स्पर्धा
११ वर्षाखालील
०५ वी
०१/०१/२००१ अथवा त्यानंतरचा
६.
शालेय क्रीडा स्पर्धा
१६ वर्षाखालील
--
०१/०१/१९९६ अथवा त्यानंतरचा
७.
सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धा
१५ ते १७ वर्षे
--
०७/१०/१९९४ अथवा त्यानंतरचा
८.
सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धा
११ ते १४ वर्षे
--
०७/१०/१९९७ अथवा त्यानंतरचा
९.
ज.ने.कप हॉकी
१७ वर्षाखालील
--
०२/११/१९९४ अथवा त्यानंतरचा
१०.
ज.ने.कप हॉकी
१५ वर्षाखालील
--
०२/११/१९९६ अथवा त्यानंतरचा
११.
महिला क्रीडा स्पर्धा
२५ वर्षाखालील
--
०१/१२/२०११ रोजी २५ वर्षाखालील असणे आवश्यक.
००००००
भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित करावयाच्या तालुका,जिल्हाविभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांबाबतची माहीती सन २०११-१२.
     राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक क्रीडा प्रकारामध्ये प्रत्येक राज्याचा एक संघ सहभागी होतो. वैयक्तीक क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचे खेळाडू सहभागी होतात. तसेच मैदानी व जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक बाबींमध्ये दोन खेळाडू राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागी होतात. त्याचप्रमाणे तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडू सहभागी होतील. खालील तक्त्यामध्ये नमुद केलेल्या संख्येप्रमाणेच प्राविण्यसहभाग प्रमाणपत्रे व पदके देण्यात येतील. 
खेळनिहाय खेळाडू संख्या दर्शविणारा तक्ता .
अ.क्रं.
खेळ
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
१.
मैदानी
२२
२२
३६
३६
४४
४४
क्रॉसकंट्री
X
x
x
x
२.
आर्चरी
३.
बॅडमिंटन
४.
बास्केटबॉल
१२
१२
१२
१२
१२
१२
५.
बॉक्सींग
११
x
१३
१३
११
१३
६.
बेसबॉल
१६
१६
१६
१६
१६
१६
७.
बुध्दीबळ
८.
क्रिकेट
१६
--
१६
--
१६
१६
९.
सायकलींग
X
x
१०.
सायकल पोलो
X
x
x
x
११.
च्वायक्वांग दो
X
x
x
x
१०
१०
१२.
डॉज बॉल
X
x
x
x
१०
१०
१३.
फुटबॉल
१८
१८
१८
१८
१८
१८
१४.
तलवारबाजी
१२
१२
१२
१२
१२
१२
१५.
जिम्नास्टिक्स
आर्टिस्टक्स
रिदमिक
अ‍ॅक्रोबॅटीक्स
x
x
x
x
x
x
x
१६.
हॉकी
१८
१८
१८
१८
१८
१८
१७.
हॅन्डबॉल
१६
१६
१६
१६
१६
१६
१८.
ज्युदो
१९.
कबडडी
१२
१२
१२
१२
१२
१२
२०.
खो-खो
१२
१२
१२
१२
१२
१२
२१.
किक बॉक्सींग
x
x
x
x
१०
२२.
लॉन टेनिस
२३.
नेटबॉल
x
x
१२
१२
१२
१२
२४.
रोलर स्केटिंग
२५.
रोलर हॉकी
x
x
x
x
१२
x
२६.
रोल बॉल
--
--
--
--
१२
१२
२७.
रायफल शुटींग
२८.
जलतरण,
डायव्हींग
३६
३६
४०
३८
४०
४०
वॉटरपोलो
x
x
x
x
१३
x
२९.
सॉफटबॉल
१६
१६
१६
१६
१६
१६
३०.
सिकई मार्शल आर्ट
३१.
टेबल टेनिस
३२.
तायक्वांदो
११
११
१०
१०
३३.
थ्रोबॉल
१२
१२
१२
१२
१२
१२
३४.
व्हॉलीबॉल
१२
१२
१२
१२
१२
१२
३५.
कुस्ती
x
१०
x
१०
३६.
वेटलिफटींग
x
x
३७.
योगा
३८.
सुब्रतो फुटबॉल
१६
x
१६
x
x
x
३९.
नेहरू हॉकी
१६
x
१६
१६
x
x
४०.
मल्लखांब
४१.
बॉल बॅडमिंटन
x
x
x
x
४२.
कॅरम
x
x
x
x
टिप :- १. विनु मंकड क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे आयोजन १६ वर्षाखालील मुले या वयोगटात करण्यात येतेत्याची खेळाडू संख्या १७ वर्षे मुले रकान्यात दर्शविण्यात आलेली आहे.
टिप :- २. रोलर स्केटिंग या खेळाच्या ११ वर्षे मुले/मुली या वयोगटाचे आयोजन करण्यात येते. त्यांचीसंख्या ६ मुले व ६ मुली आहे.
टिप :- ३. नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे १५ वर्षे मुले वयोगटामध्ये आयोजन करण्यात येते. त्याची खेळाडू संख्या १४ वर्षे मुले वयोगटामध्ये दर्शविण्यात आलेली आहे.
००००००
खेळनिहाय क्रीडा प्रकार  ( बाबी / इव्हेंट )
१. मैदानी :
अ.क्रं.
खेळबाब
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
१.
१०० मी.
२.
२०० मी.
३.
४०० मी.
४.
६०० मी.
--
--
--
--
५.
८० मी.हर्डल
--
--
--
--
६.
उंच उडी
७.
लांब उडी
८.
गोळाफेक
९.
थाळी फेक
१०.
८०० मी.
--
--
११.
१५०० मी.
--
--
१२.
३००० मी.
--
--
१३.
५००० मी.
--
--
--
--
१४.
१०० मी.हर्डल
--
--
--
१५.
तिहेरी उडी
--
--
१६.
बांबु उडी
--
--
१७.
भालाफेक
--
--
१८.
हातोडा फेक
--
--
१९.
३००० मी.चालणे
--
--
--
--
२०.
५००० मी.चालणे
--
--
--
--
२१.
११० मी हर्डल
--
--
--
--
--
२२.
४००मी हर्डल
--
--
--
--
२३.
 x१०० मी रीले
२४.
  x४०० मी.रिले
--
--
--
--
२५.
 ५ कि.मी.क्रॉसकंट्री
--
--
--
--
--
२६.
३ कि.मी.क्रॉसकंट्री
--
--
--
--
--
२. धनुर्विद्या :
अ.क्र.
खेळबाब
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
१.
इंडीयन राउंड

५० मीटर
--
--
--
--

४० मीटर
--
--
--
--

३० मीटर

२० मीटर
--
--
--
--

ओव्हरऑल इंडीया
२.
फिटा राउंड

७० मीटर
--
--

६० मीटर

५० मीटर

४० मीटर
--
--
--
--

३० मीटर

ओव्हरऑल इंडीया
३. बॉक्सींग -१४ वर्षे मुले व १७,१९ वर्षे मुले/मुली वजनगट :
अ.क्र.
१४ वर्षे मुले
१७ वर्षे मुले/मुली
१९ वर्षे मुले/मुली
वजन
मुले
वजन
मुले
वजन
मुली
वजन
मुले
वजन
मुली
१.
२८-३०
४६
-४२
४८
-४६
२.
३०-३२
४६-४८
४२-४४
४८-५१
४६-४८
३.
३२-३४
४८-५०
४४-४६
५१-५४
४८-५०
४.
३४-३६
५०-५२
४६-४८
५४-५७
५०-५२
५.
३६-३८
५२-५४
४८-५०
५७-६०
५२-५४
६.
३८-४०
५४-५७
५०-५३
६०-६४
५४-५७
७.
४०-४२
५७-६०
५३-५६
६४-६९
५७-६०
८.
४२-४४
६०-६३
५६-५९
६९-७५
६०-६३
९.
४४-४६
६३-६६
५९-६२
७५-८१
६३-६६
१०.
४६-४८
६६-७०
६२-६६
८१-९१
६६-७०
११.
४८-५०
७०-७५
६६-७१
अ ९१
७०-७५
१२.
--
--
७५-८१
७१-७७
--
--
७५-८१
१३.
--
--
८१-८६
७७-८२
--
--
८१-८६
४. सायकलींग :
खेळ बाब व अंतर
१७ वर्षा खालील
खेळ बाब व अंतर
१९ वर्षा खालील
मुले
मुली
मुले
मुली
टाईम ट्रायल ५-७ कि.मी.
 टाईम ट्रायल १५-१७ कि.मी.
--
--
--
--
 टाईम ट्रायल १०-१२ कि.मी.
--
मास स्टार्ट १५-१७ कि.मी.
--
मास स्टार्ट २०-२५ कि.मी.
--
मास स्टार्ट १०-१२ कि.मी.
--
मास स्टार्ट १५-१७ कि.मी.
--
५. च्वायक्वांदो :           (फक्त डिफेन्स ड्रील)
अ.क्र.
१९ वर्षाखालील मुले/मुली
१.
४२ - ४५ किलो
२.
४५ - ४८ किलो
३.
४८ - ५१ किलो
४.
५१ - ५४ किलो
५.
५४ - ५७ किलो
६.
५७ - ६० किलो
७.
६० - ६३ किलो
८.
६३ - ६६ किलो
९.
६६ - ६९ किलो
१०.
+ ६९ किलो वरील
६.तलवारबाजी :
अ.क्रं.
खेळ बाबी
१४,१७,१९ वर्षे
मुले
मुली
१.
फॉईल टिम
२.
फॉईल इंडीव्हिज्युअल
३.
इपी टिम
४.
इपी इंडीव्हिज्युअल
५.
सॅबर टिम
६.
सॅबर इंडीव्हिज्युअल
७. ज्युदो
अ.
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
वजन
मुले
वजन
मुली
वजन
मुले
वजन
मुली
वजन
मुले
वजन
मुली
१.
२५
-२३
-४०
-३६
-४०
-३६
२.
३०
-२७
-४५
-४०
-४५
-४०
३.
३५
-३२
-५०
-४४
-५०
-४४
४.
४०
-३६
-५५
-४८
-५५
-४८
५.
४५
-४०
-६०
-५२
-६०
-५२
६.
-  ५०
४४
-६५
-५६
-६५
-५६
७.
+ ५०
+४४
-७१
-६१
-७१
-६१
८.




+७१
+६१
+७१
+६१
 
८.जिम्नॅस्टिक्स
अ.क्र.
खेळबाब
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
१.
आर्टिस्टीक (टिम)

फलोअर एक्सरसाईज

पामेल हॉर्स
--
--
--

रोमन रिंग
--
--
--

टेबल व्हॉल्ट

पॅरलल बार
--
--
--

हॉरीझॉन्टल बार
--
--
--

ऑल राउंड

बॅलसींग बीम
--
--
--

अनइव्हन बार
--
--
--
२.
रिदमिक (टिम)
--
--
--

ऑल राउंड
--
--
--

रोप
--
--
--

हूप
--
--
--

बॉल
--
--
--

क्लब
--
--
--
३.
अ‍ॅक्रोबॅटीक्स (टिम)
--
--
--
--

मेन्स फोर
--
--
--
--
--
--

मेन्स पेअर
--
--
--
--
--
--

वुमेन्स पेअर
--
--
--
--
--
--

वुमेन ट्रायो
--
--
--
--
--
--

मिक्स पेअर
--
--
--
--

 ९.कबड्डी
अ.क्रं.
वयोगट
मुले/मुली
ग्राउंडचे माप
वजन (कि.ग्रॅ)
संघ संख्या
१.
१४ वर्षे
मुले
११ x ८ स्क्वे.मी.
४८ किलोखालील
१२
२.
१४ वर्षे
मुली
११ x ८ स्क्वे.मी.
४५ किलोखालील
१२
३.
१७ वर्षे
मुले
१२ x ८ स्क्वे.मी.
५४ किलोखालील
१२
४.
१७ वर्षे
मुली
१२ x ८ स्क्वे.मी.
५० किलोखालील
१२
५.
१९ वर्षे
मुले
१३ x १० स्क्वे.मी.
६२ किलोखालील
१२
६.
१९ वर्षे
मुली
१२ x ८ स्क्वे.मी.
५६ किलोखालील
१२
  १०.किक बॉक्सींग
 अ.क्र.
१९ वर्षेखालील
वजन
मुले
वजन
मुली
१.
-४४
-४५
२.
-४८
-४८
३.
-५२
-५१
४.
-५६
-५४
५.
-६०
-५७
६.
-६५
-६०
७.
-७०
-६३
८.
-७५
अ६३
९.
-८०


१०.
    +८०
   

११.स्केटींग
अ.क्र.
  खेळबाब
११ वर्षे
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली

इनलाईन रिंक -३

रिंक ४

रिंक-५

रोड रेस -२

क्वाड  रिंक - १

रिंक- २

रिंक- २ ए

रोड रेस -१

 १२.रायफल शुटींग
अ.क्र.
बाब/इव्हेंट
वयोगट
अंतर
खेळाडू संख्या
१.
.१७७ पीप साईट एअर रायफल (आयएसएसएफ)मुले
१४,१७,१९
१० मी.
,,
२.
.१७७ पीप साईट एअर रायफल (आयएसएसएफ)मुली
१४,१७,१९
१० मी.
,,
३.
.१७७  एअर पिस्तोल (आयएसएसएफ ) मुले
१४,१७,१९
१० मी.
,,
४.
.१७७  एअर पिस्तोल (आयएसएसएफ ) मुली
१४,१७,१९
१० मी.
,,
५.
.१७७ ओपन साईट एअर रायफल (आयएसएसएफ)मुले
१४,१७,१९
१० मी.
,,
६.
.१७७ ओपन साईट एअर रायफल (आयएसएसएफ)मुली
१४,१७,१९
१० मी.
,,
 १३.जलतरण
अ.क्रं.
  खेळबाब
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
१.
५० मी.फ्रीस्टाईल
२.
१०० मी.फ्रीस्टाईल
३.
२०० मी.फ्रीस्टाईल
४.
४०० मी फ्रीस्टाईल
५.
५० मी बॅक स्ट्रोक
६.
१०० मी बॅकस्ट्रोक
७.
२०० मी बॅकस्ट्रोक
८.
 ५० मी ब्रेस्ट स्ट्रोक
९.
 १००मी ब्रेस्ट स्ट्रोक
१०.
 २००मी ब्रेस्ट स्ट्रोक
११.
 ५० मी बटरफलाय
१२.
१०० मी बटर फलाय
१३.
२०० मी बटर फलाय
१४.
२०० मी इंडीव्हीज्वल मिडले
१५.
हायबोर्ड
१६.
हायबोर्ड १ मीटर
--
--
--
--
१७.
स्प्रिंग बोर्ड ३ मिटर
१८.
 x १०० मी फ्री रिले
१९.
 x १०० मी मिडले रिले
२०.
८०० मी. फ्री स्टाईल
--
--
--
--
२१.
४०० मी इंडी. मिडले
--
--
२२.
स्प्रिंग बोर्ड १ मी.
--
--
२३.
१५०० मी फ्री स्टाईल
--
--
--
--
-- 
१४.स्क्वाय मार्शल आर्ट
 अ.क्र
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
वजन
मुले
वजन
मुली
वजन
मुले
वजन
मुली
वजन
मुले
वजन
मुली
१.
-२५
-२३
-४०
-३६
-४६
-४२
२.
-२९
-२७
-४४
-४०
-५०
-४६
३.
-३३
-३१
-४८
-४४
-५४
-५०
४.
-३७
-३५
-५२
-४८
-५८
-५४
५.
-४१
-३९
-५६
-५२
-६२
-५८
६.
-४५
-४१
-६०
-५६
-६६
-६२
७.
खुला
खुला
खुला
खुला
खुला
खुला
 १५.तायक्वांदो
अ.
क्र.
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
वजन
मुले
वजन
मुली
वजन
मुले
वजन
मुली
वजन
मुले
वजन
मुली
१.
 -१८
 -१६
३५
-३२
  - ४६
   -४०
२.
  १८-२१
 १६-१८
३५-३८
३२-३५
४६-५०
४०-४३
३.
 २१-२३
 १८-२०
३८-४१
३५-३८
५०-५४
४३-४६
४.
२३-२५
 २०-२२
४१-४४
३८-४१
५४-५८
४६-५०
५.
 २५-२७
 २२-२४
४४-४८
४१-४४
५८-६२
५०-५४
६.
२७-२९
 २४-२६
४८-५२
४४-४८
६२-६६
५४-५८
७.
२९-३२
 २६-२९
५२-५६
४८-५२
६६-७०
५८-६२
८.
३२-३५
 २९-३२
५६-६०
५२-५६
   +७०
   +६२
९.
३५-३८
 ३२-३५
६०-६४
५६-६०




१०.
३८-४१
 ३५-३८
   +६४
   +६०




११.
+४१
    +३८








१६.  कुस्ती.
अ.क्रं.
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
१९ वर्षे
 वजन
मुले
 वजन
मुले
 वजन
मुले
 वजन
मुली
१.
३२
४२
४२
४४
२.
३५
४६
४६
४८
३.
३८
५०
५०
५१
४.
४१
५४
५५
५५
५.
४५
५८
६०
५९
६.
४९
६३
६६
६३
७.
५५
६९
७४
६७
८.
६०
७६
८४
७२
९.


८५
९६


१०.


१००
१२०


१७. वेटलिफटींग.
अ.क्रं.
१७ वर्षे
१९ वर्षे
 वजन
मुले
 वजन
मुली
 वजन
मुले
 वजन
मुली
१.
-५०
-४४
-५६
-४८
२.
-५६
-४८
-६२
-५३
३.
-६२
-५३
-६९
-५८
४.
-६९
-५८
-७७
-६३
५.
-७७
-६३
-८५
-६९
६.
-८५
-६९
-९४
-७५
७.
-९४
+६९
-१०५
+७५
८.
+९४


+१०५


  
००००००

Comments

Popular posts from this blog

DSO Kho-Kho Tournament U17 and U19 Boys And Girls FIXTURES