माहितीचा अधिकार

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर.
केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये
जन माहिती अधिकारी/सहाय्यक जन माहिती अधिकारी/प्रथम अपिलीय प्राधिकारी/ द्वितीय अपिलीय प्राधिकारी यांची माहिती.
पदनाम व दूरध्वनी क्रमांक
:
अधिका-याचे नांव व कार्यालयीन पत्ता
जन माहिती अधिकारी
दूरध्वनी क्र.०२२-६५५३२३७३
:
सुवर्णा बारटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी,
भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, २ रा मजला, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपोशेजारी, धारावी, सायन (पश्चिम) मुंबई-४०० ०१७.
सहाय्यक जन माहिती अधिकारी
दूरध्वनी क्र.०२२-६५५३२३७३
:
सुभाष नावंदे, क्रीडा अधिकारी,
भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, २ रा मजला, सायन-बांद्रा लिंक रोड, धारावी बस डेपोशेजारी, धारावी, सायन (पश्चिम) मुंबई-४०० ०१७.
प्रथम अपिलीय प्राधिकारी
दूरध्वनी क्र.०२२-२२०७३८९७
:
एन.बी.मोटे, उपसंचालक,
क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई.
द्वितीय अपिलीय प्राधिकारी
दूरध्वनी क्र.०२०-२६१४००७१
:
एन.एम.सोपल, सहसंचालक,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य,जूनी मध्यवर्ती इमारत,पुणे-४११ ००१.
००००००

कलम ४ (१) () ()
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची  यादी.

अ.क्र.
पदनाम
अधिका-याचे /
कर्मचा-याचे नांव
वर्ग
रुजु झाल्याचा दिनांक
संपर्कासाठी दुरध्वनी फॅक्स /ई.मेल
जिल्हा क्रीडा अधिकारी
सुवर्णा बारटक्के
८/१२/२०१५
०२२-६५५३२३७३
तालुका क्रीडा अधिकारी
---
---
--"--
क्रीडा अधिकारी
सुभाष नावंदे
ब (अराज.)

--"--
क्रीडा अधिकारी
अमोल दंडवते
ब (अराज.)
०८/०९/२०११
--"--
क्रीडा अधिकारी
सुचिता ढमाले
ब (अराज.)
०९/०९/२०११
--"--
क्रीडा अधिकारी
अभय देशपांडे
ब (अराज.)
२२/११/२०११
--"--
क्रीडा मार्गदर्शक
वर्षा साळवी
ब (अराज.)

--"--
क्रीडा मार्गदर्शक
सुमित पाटील
ब (अराज.)

--"--
वरिष्ठ लिपीक
भारती देवीकर
२४/०४/२०१५
--"--
१०
कनिष्ठ लिपीक
सुनिल हेपट
११
शिपाई
केशव शिंदे .
०६/१०/१९८१
--"--
००००००
भारतीय संविधानानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये
१.         संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे;
२.         ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे;
३.         भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे;
४.         धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे;
५.         आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाने मोल जाणून तो जतन करणे;
६.         वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे;
७.         विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे;
८.         सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे;
९.         राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक               कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे;
१०.      मात्या-पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा, यथास्थिती, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे;
ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्ये असतील.
००००००

Comments

Popular posts from this blog

DSO Kho-Kho Tournament U17 and U19 Boys And Girls FIXTURES