जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०१२-१३

जिल्हास्तर शालेय  जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०१२-१३ (१४,१७,१९ वर्षे मुले, मुली व महिला)

दि. ३० सप्टेंबर २०१२ रोजी आर्टिस्टिक्स व अ‍ॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथे आयोजित करण्यात येत आहेत. खेळाडूंनी सकाळी ९.०० वाजता आपली उपस्थिती नोंदवावी.
दि. २ ऑक्टोबर २०१२ रोजी रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथे आयोजित करण्यात येत आहेत. खेळाडूंनी सकाळी ११.०० वाजता आपली उपस्थिती नोंदवावी.

Comments

Popular posts from this blog

राज्य क्रीडा दिन १५ जानेवारी २०२५