युवा महोत्सवाचे आयोजन


           दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याने ज्या कलाकाराना भाग घ्यावयाचा असेल त्यानी आपल्या प्रवेशिका दिनांक - २३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल्य , मल्होत्रा हाउस,तिसरा मजला, जीपीओ समोर बालचंद्र हिराचंद्र मार्ग बोरीबंदर मुंबई-१ येथे पाठवावी .माहितीसाठी दुरध्वनी क्र.  -२२७०२३७३ येथे संपर्क साधावा. युवा महोत्सवात पुढील बाबींचा समावेश राहिल. लोनृत्य,लोकगीत, तबला, हार्मोनियम, सितार, गिटार,लोकगीत, मॄदंग,बासरी, भरतनाटयम,वक्तृत्व, शास्त्रीय गायन इ. 

Comments

Popular posts from this blog