जिल्हास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजन सन २०१२-१३

स्थळ :- ललित कला भवन, कामगार कल्याण केंद्र,
              काळाचौकी,अभ्युदय नगर,कॉट्मग्रिन स्टेशन जवळ,मुंबई

१४,१७,१९ वर्ष गट मुले स्पर्धा आयोजन :- दि.२ डिसेंबर २०१२,

खेळाडुचे वजन सकाळी ८:०० ते ११:०० या वेळेतच घेण्यात येतील त्यानंतर येणा-या खेळाडुचे वजन घेण्यात येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.

१४,१७,१९ वर्ष  गट मुली स्पर्धा आयोजन:- दि.३ डिसेंबर २०१२,

खेळाडुचे वजन सकाळी ८:०० ते ११:०० या वेळेतच घेण्यात येतील त्यानंतर येणा-या खेळाडुचे वजन घेण्यात येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog