जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०१२-१३ (११,१४,१७,१९ वर्षे/ मुले व मुली)


दि. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०१२-१३ (११,१४,१७,१९ वर्षे/ मुले व मुली) आयोजित करण्यात येत आहे.

खेळाचा प्रकार : रोडरेस
स्थळ : टायगर गेट, बॅलार्ड पिअर (उपस्थिती सकाळी ५.४५ वाजता)

खेळाचा प्रकार : रिंक रेस
स्थळ : हिंदुजा रिंक, माहिम, हिंदुजा हॉस्पिटल जवळ (उपस्थिती सकाळी १०.०० वाजता)

अधिक माहितीकरीता संपर्क क्रमांक – ९८६९६२६७३६, ९००४१३९५५७ 

Comments

Popular posts from this blog