Posts
Showing posts from 2013
शालेय क्रीडा स्पर्धेत नव्याने 9 खेळांचा समावेश
- Get link
- X
- Other Apps
भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या नविन खेळांपैकी रोप स्किपिंग, सिलम्बम, फुटबॉल टेनिस, बेल्ट रेसलिंग, फिल्ड आर्चरी, कुडो, पिकलबॉल, सेलिंग, पॉवरलिफ्टींग या ९ खेळांच्या विविध वयोगटात शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता राज्यशासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने मान्यता दिलेली आहे. उपरोक्त खेळांच्या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती dsomumbaicity.blogspot.com वर दिलेली असून कृपया स्पर्धेबाबतच्या माहितीचे अवलोकन करुन आपल्या शाळेतील,कनिष्ठ महाविदयालयातील जास्त मुला-मुलींचा सहभाग होण्याच्या दृष्टीनेकोनातून मुंबई शहर जिल्हयातील मुख्याध्यापक,प्राचार्य,प्राचार्यानी आपल्या शाळा,कनिष्ठ महाविदयालयातील खेळाडुंच्या प्रवेशिका दि. १६ डिसेंबर २०१३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर , जिल्हा...
District level Sketting competition
- Get link
- X
- Other Apps
District level Sketting competition Date :saturday 30/11/2013 Road race- Ballard pear Tiger gate near state bank reporting time 5.45 am race start at 6 .00 am ascending descending order. (Quad & Inline all age groups ) Schedule for Rink race: Venue :Dhote Udyan Garden, Opp Bombay Scottish School , Next to Hinduja Hospital , Cadel Rd, Mahim West, Mumbai-16 1.Category : Quad under 11&14 yrs boys & girls Reporting time 3.45 pm 2.Category : Quad under 17&19 yrs boys & girls Reporting time 5.00 pm 3.Category : Inline all age group boys & girls. Reporting time 6.00 pm
भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा
- Get link
- X
- Other Apps
भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या नविन खेळांपैकी टेनिस बॉल क्रिक्रेट,सेपाक टकरा,रस्सीखेच,जंम्परोप,थांग ता मार्शल आर्ट, वुशु, सॉफ़्ट टेनिस, स्कॅवश,कराटे,टेनिस व्हॉलीबॉल, कयाकिंग व कनोईंग ,टेनिकवाईट , वुडबॉल, शुटिंगबॉल , या १४ खेळांच्याविविध वयोगटात शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता राज्यशासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने मान्यता दिलेली आहे. उपरोक्त खेळांच्या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती dsomumbaicity.blogspot.com वर दिलेली असुन कृपया स्पर्धेबाबतच्या माहितीचे अवलोकन करुन आपल्या शाळेतील,कनिष्ठ महाविदयालयातील जास्त मुला-मुलींचा सहभाग होण्याच्या दृष्टीनेकोणातुन मुंबई शहर जिल्हयातील मुख्याध्यापक,प्राचार्य,प्राचार्यानी आपल्या शाळा,कनिष्ठ महाविदयालयातील खेळाडुंच्या प्रवेशिका दि. २९ नोव्हेंबर २०१३ पुर...
District Level Judo Competition 2013
- Get link
- X
- Other Apps
Venue: H.G.Savla Matunga Boarding (Shishuvan School), 426,Shraddhanand Road, Matunga (E), Mumbai-19. Date: 26/11/2013 - Boys 27/11/2013 - Girls Schedule: U/19 : 8.00 am - Weigh-in U/14 : 9.00 am - Weigh-in U/17 : 1.00 pm - Weigh-in Competition will start immediately as Weigh-in finish of the respective age group.
विभागीय शालेय खो-खो स्पर्धा २०१३-१४
- Get link
- X
- Other Apps
विभागीय शालेय खो-खो स्पर्धा २०१३-१४ दिनांक -९ व १० डिसेंबर २०१३ वयोगट - १४ वर्ष मुले व मुली स्थळ -श्री. समर्थ व्यायाम मंदिर,शिवाजी पार्क, दादर( पुर्व) उपस्थिती - दिनांक - ९ डिसेंबर २०१३ वेळ - सकाळी ७.३० वाजता वयोगट - १९ वर्ष मुले व मुली स्थळ -विजय क्लब, पाटील वाडी,दादर (पश्चिम) उपस्थिती - दिनांक - ९ डिसेंबर २०१३ वेळ - सकाळी ७.३० वाजता
जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन २०१३-१४
- Get link
- X
- Other Apps
वृत्तपत्रीय टिप्पणी जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन २०१३-१४ महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागा मार्फ़त व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचे निश्चित झाले असुन सदर युवा महोत्सव कार्यक्रमात फ़क्त १५ ते ३५ वयोगटातील युवा व युवती भाग घेऊ शकतील. सदर युवा महोत्सवात पुढील बाबींचा समावेश राहील. लोकनृत्य , लोकगीत, तबला, हार्मोनियम, सितार, गिटार, मृदंग, बासरी, भरतनाटयम, वक्तृत्व, शास्त्रीय गायन,इ.या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होता येईल.राज्यस्तरावर सहभागी स्पर्धकांचा खर्च शासनामार्फ़त करण्यात येईल तसेच विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक दिले जातील.दिनांक १ते ४ डिसेंबर २०१३ या कालावधित घेण्याचा मानस असुन ...
DSO School Lawn TennisTournament Draws
- Get link
- X
- Other Apps
DSO Tennis T ournament - Draws 1. DSO Tennis T ournament is starting from 07 th November 2013 onwards @ MSLTA Centre, Mumbai. 2. Draws of all groups is displayed on dsoblog & at MSLTA Centre. 3. As per schedule & reporting time, all player’s should report @ MSLTA Centre. 4. Each Player must make sure that he brings Tennis Ball for his match. Reporting Timings for the Player’s 14 Boys – 07 th Nov. 2013 ( Thursday ) – 08.00 am. 14 Girls – 07 th Nov. 2013 ( Thursday ) – 09.00 am. 17 Boys – 07 th Nov. 2013 ( Thursday ) – 01.00 pm. 17 Girls – 08 th Nov. 2013 ( Friday ) ...
शालेय लॉनटेनिस स्पर्धा आयोजन सन 2013-14
- Get link
- X
- Other Apps
शालेय लॉनटेनिस स्पर्धा आयोजन सन 2013-14 वयोगट - 14,17, 19 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा दिनांक - दि. 07 ते 10 नोव्हेंबर 2013 शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे आयोजन दि. 07 नोव्हेंबर 2013 पासुन एमएसएलटीए सेंटर, मुंबई येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा व महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका या पूर्वीच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करुन निश्चित केलेल्या आहेत. स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची नावे ( Players Name list ) जिल्हात क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 25 ऑक्टोबर 2013 पर्यंत देण्याबाबत ईमेल, एसएमएस व ब्लॉग व्दारे यापूवी्चा कळविण्यात आलेले आहे, परंतु अद्यापही अनेक संस्थानी आपल्या खेळाडूंची नावे ( Players Name list ) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिलेली नाहीत त्याअमुळे ड्रॉज टाकणे शक्य होत नाही. शालेय लॉनटेनिस स्पर्धेत सहभागी संस्थां व खेळाडूंची संख्या जास्त असल्याने व नंतर दिवाळीच्यां सुट्टया असल्याने नियोजन पूर्वीच करणे आवश्यंक आहे. त्यातमुळे ज्या संस्थानी अद्यापही खेळाडूंची नावे ( Players Name list ) सादर केलेली नाहीत त्यांनी दि. 28 ऑक्टों...
Athletics Division Schedule (14, 17,19 Boys & Girls)
- Get link
- X
- Other Apps
Date : 28th Oct. & 29th Oct. 2013 Venue: Priyadarshini Park, Nepeansea Road Reporting Time : 8.30am Kindly Note: Triple Jump- U/17 Girls will be held on 29th Oct. 2013 at 12.20 pm Triple Jump- U/17 Boys will be held on 29th Oct. 2013 at 1.25 pm Please Note the Change: Due to some technical reason we have shuffle U/19 Boys & U/14 Boys Long Jump event. 29/10/2013 Long Jump - U/19 Boys at 9.00 am Long Jump - U/14 Boys at 11.45 am
School Tennis Tournaments - DSO
- Get link
- X
- Other Apps
जिल्हास्तररीय शालेय लॉनटेनिस स्पर्धा 2013 वयोगट - 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा दिनांक - 07 ते 10 नोव्हेंबर 2013 ( MSLTA TENNIS CENTRE ) प्रवेशिका देणे - 25 ऑक्टोबर 2013 जिल्हास्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धा एमएसएलटीए टेनिस सेंटर, मुंबई ( MSLTA TENNIS CENTRE ) येथे येथे दि. 07 नोव्हेंबर 2013 पासुन सकाळी 10.00 वाजता सुरु होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या संस्थानी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा कार्यालयात शुल्क भरणा करुन यापूर्वीच निश्चित केलेल्या आहेत. परंतु अनेक शाळा किंवा महाविद्यालयानीं स्प्र्धेत सहभागी होणा-या खेळाडूंच्या प्रवेशिका ( PLAYERS NAME LIST ) सादर केलेल्या नाहीत. अशा सर्व संस्थानी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सायन बांद्रा लिंक रोड, धारावी, सायन पश्चिम, मुंबई येथे दि. 25 ऑक्टोबर 2013 पूर्वी सादर कराव्यात. स्पर्धेत जास्त खेळाडू व जास्त संस्था सहभागी होत असल्या.मुळे सर्व खेळाडूंची प्रवेशिका वेळेत सादर करण्यारत याव्यात. सर्वाच्या् प्रवेशिका प्राप्तल झाल्याशिवाय ड्राज टाकणे शक्य होणार नाही त्यामुळे सर्व संस्थानी आपले प्रवश अर...
जिल्हास्तर शालेय फूटबॉल स्पर्धा, २०१३-१४. (मुली १९ वर्षाखालील)
- Get link
- X
- Other Apps
जिल्हास्तर शालेय फूटबॉल स्पर्धा, २०१३-१४. (मुले १९ वर्षाखालील)
- Get link
- X
- Other Apps
जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धा २०१३-१४
- Get link
- X
- Other Apps
स्थळ: ना.म.जोशी मार्ग म्युनि. शाळा सभागृह, पहिला मजला, डिलाईल रोड, करीरोड (पश्चिम) (श्रमिक जिमखान्याजवळ, बावला मस्जिदपुढे) दिनांक: १८ ऑक्टो. ते १९ ऑक्टो. २०१३ दिनांक : १८ ऑक्टो. २०१३ रोजी १७ वर्षे मुले व १९ वर्षे मुले (उपस्थिती: सकाळी ८.०० वाजता) १९ ऑक्टो. २०१३ रोजी १४ वर्षे मुले व १९ वर्षे मुली (उपस्थिती: सकाळी ८.०० वाजता) महत्त्वाची सूचना: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दि. २०/९/२०१३ च्या पत्रानुसार सन २०१३-१४ या वर्षापासून १७ व १९ वर्षाखालील मुले या गटाकरीता ग्रीको-रोमन स्टाईल चा समावेश करण्यात आलेला आहे. १७ व १९ वर्षाखालील मुलांना फ्री स्टाईल व ग्रीको-रोमन स्टाईल यांपैकी कोणत्याही एका स्टाईलमध्ये सहभागी होता येईल.
- Get link
- X
- Other Apps
Womens Lawn Tennis Tournament Only WOMENS GROUP Report : 15 -10-2013 @ 8.00 am Competition on : 15-10-2013 Vanue : MSSA GROUND, NEAR METRO THEATER, AZAD MAIDAN MUMBAI, CONTACT - Shradha Dali Mobile 9664901909 14,17 & 19 Boys & Girls competition will held on next week. Please report on given timing, who is alrdady givdn entrys in this group. DSO MUMBAI CITY
Schedule for Athletics Meet 2013
- Get link
- X
- Other Apps
Attention Please: High Jump Event for all age groups will be conducted on 21 st Oct. 2013 at District Sports Complex, Dharavi. Reporting Time: 9.30 am Athletics Meet 2013 Venue: Priyadarshini Park, Nepiansea Road. Date : 14 & 15 Oct. 2013 Please Note: Events which are not mentioned in the schedule will be conducted on 15 th Oct. 2013. Boys/17 – Triple Jump at 12.05 pm Girls/17 – Triple Jump at 2.35 pm Boys/19 – Shot Put at 3.35 pm Girls/19 – Javelin Throw at 4.35 pm
अथलेटिक्स चेस्ट नंबर्स
- Get link
- X
- Other Apps
आपल्या शाळेला/ महाविद्यालयास देण्यात आलेले चेस्ट नंबर्सची कृपया नोंद करावी. चेस्ट नंबर्स कागदावर छापू नयेत अथवा स्केचपेनने लिहू नयेत. घामाने कागद फाटल्यामुळे किंवा नंबरचा रंग पसरल्यामुळे पंचांना खेळाडूचा नंबर न दिसल्यास खेळाडूला सहभागी होऊ दिले जाणार नाही. तसेच यामुळे एखाद्या स्पर्धेत खेळाडूचा चेस्ट नंबरची नोंद घेण्यात चूक झाल्यास खेळाडू जबाबदार राहील. यासंदर्भात कोणतीही तक्रार स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा २०१३-१४
- Get link
- X
- Other Apps
दि. ८ ऑक्टोबर २०१३ - महिला मैदानी स्पर्धा दि. १४ ऑक्टोबर व १५ ऑक्टोबर २०१३ - १४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली स्थळ: प्रियदर्शनी पार्क, नेपीयन्सी रोड. टीप: आपल्या शाळेला/ महाविद्यालयास देण्यात आलेले चेस्ट नंबर्सची कृपया नोंद करावी. चेस्ट नंबर्स कागदावर छापू नयेत अथवा स्केचपेनने लिहू नयेत. घामाने कागद फाटल्यामुळे किंवा नंबरचा रंग पसरल्यामुळे पंचांना खेळाडूचा नंबर न दिसल्यास खेळाडूला सहभागी होऊ दिले जाणार नाही. तसेच यामुळे एखाद्या स्पर्धेत खेळाडूचा चेस्ट नंबरची नोंद घेण्यात चूक झाल्यास खेळाडू जबाबदार राहील. यासंदर्भात कोणतीही तक्रार स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
DSO Basket ball tournament LOTS U14 Boys and U17 Boys and Girls
- Get link
- X
- Other Apps