जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धा २०१३-१४


स्थळ: ना.म.जोशी मार्ग म्युनि. शाळा सभागृह, पहिला मजला, डिलाईल रोड, करीरोड (पश्चिम)
      (श्रमिक जिमखान्याजवळ, बावला मस्जिदपुढे)

दिनांक: १८ ऑक्टो. ते १९ ऑक्टो. २०१३

दिनांक : १८ ऑक्टो. २०१३ रोजी १७ वर्षे मुले व १९ वर्षे मुले (उपस्थिती: सकाळी ८.०० वाजता)
        १९ ऑक्टो. २०१३ रोजी १४ वर्षे मुले व १९ वर्षे मुली (उपस्थिती: सकाळी ८.०० वाजता)

महत्त्वाची सूचना:

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दि. २०/९/२०१३ च्या पत्रानुसार सन २०१३-१४ या वर्षापासून १७ व १९ वर्षाखालील मुले या गटाकरीता ग्रीको-रोमन स्टाईल चा समावेश करण्यात आलेला आहे. १७ व १९ वर्षाखालील मुलांना फ्री स्टाईल व ग्रीको-रोमन स्टाईल यांपैकी कोणत्याही एका स्टाईलमध्ये सहभागी होता येईल.



Comments

Popular posts from this blog