भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा
भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या
खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा
भारतीय
शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या नविन खेळांपैकी टेनिस बॉल क्रिक्रेट,सेपाक टकरा,रस्सीखेच,जंम्परोप,थांग ता
मार्शल आर्ट, वुशु, सॉफ़्ट टेनिस, स्कॅवश,कराटे,टेनिस व्हॉलीबॉल, कयाकिंग व कनोईंग
,टेनिकवाईट , वुडबॉल, शुटिंगबॉल,या १४ खेळांच्याविविध वयोगटात शालेय क्रीडा
स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता राज्यशासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने
मान्यता दिलेली आहे.
उपरोक्त खेळांच्या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती dsomumbaicity.blogspot.com वर दिलेली असुन
कृपया स्पर्धेबाबतच्या माहितीचे अवलोकन करुन आपल्या शाळेतील,कनिष्ठ महाविदयालयातील
जास्त मुला-मुलींचा सहभाग होण्याच्या दृष्टीनेकोणातुन मुंबई शहर जिल्हयातील मुख्याध्यापक,प्राचार्य,प्राचार्यानी
आपल्या शाळा,कनिष्ठ महाविदयालयातील खेळाडुंच्या प्रवेशिका दि. २९ नोव्हेंबर
२०१३ पुर्वी अथवा पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर जिल्हा क्रीडा संकुल कार्यालय, धारावी सायन
बांद्रा लिंक रोड धारावी बस टेपो आगारा,धारावी-१७ येथे सादर कराव्यात असे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल
साळुंखे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या भ्रमणध्वनी वर.०८८८८८७०८८०,९००४१३९५५७,९७०२८६११७१
येथे संपर्क साधावा
परंतु जंम्परोप या
स्पर्धा दि. २८/११/२०१३ रोजी घेण्यात येणार आहेत.उपस्थिती वेळ सकाळी ९.००
रस्सीखेच या
स्पर्धा दि. ०३/११/२०१३ रोजी घेण्यात येणार आहेत . उपस्थिती वेळ सकाळी ९.०० स्थळ -जिल्हा क्रीडा संकुल कार्यालय, धारावी सायन बांद्रा लिंक रोड धारावी बस टेपो आगारा,धारावी-१७
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई शहर
Comments
Post a Comment