शालेय लॉनटेनिस स्पर्धा आयोजन सन 2013-14
शालेय लॉनटेनिस स्पर्धा आयोजन सन 2013-14
वयोगट - 14,17, 19 वर्षाखालील मुले व मुली
स्पर्धा दिनांक - दि. 07 ते 10 नोव्हेंबर 2013
शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे आयोजन दि. 07 नोव्हेंबर 2013 पासुन एमएसएलटीए सेंटर, मुंबई येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा व महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका या पूर्वीच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करुन निश्चित केलेल्या आहेत.
स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची नावे ( Players Name list ) जिल्हात क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 25 ऑक्टोबर 2013 पर्यंत देण्याबाबत ईमेल, एसएमएस व ब्लॉग व्दारे यापूवी्चा कळविण्यात आलेले आहे, परंतु अद्यापही अनेक संस्थानी आपल्या खेळाडूंची नावे ( Players Name list ) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिलेली नाहीत त्याअमुळे ड्रॉज टाकणे शक्य होत नाही. शालेय लॉनटेनिस स्पर्धेत सहभागी संस्थां व खेळाडूंची संख्या जास्त असल्याने व नंतर दिवाळीच्यां सुट्टया असल्याने नियोजन पूर्वीच करणे आवश्यंक आहे.
त्यातमुळे ज्या संस्थानी अद्यापही खेळाडूंची नावे ( Players Name list ) सादर केलेली नाहीत त्यांनी दि. 28 ऑक्टोंबर 2013 सायंकाळी 5.30 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, मुंबई येथे सादर कराव्यात किंवा प्रवेशिका PDF / JPEG फाईल मध्येल SCAN करुन
dsoff.mumbaicity@dsys.maharashtra.gov.in व shrikantharnale@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवाव्यात. दि. 28 ऑक्टो बर 2013 नंतर
आलेल्या प्रवेशिकांचा नंतर विचार केला जाणार नाही याची सर्व संस्थांनी नोंद घ्यावी.
अधिक माहिती साठी संपर्क
श्रीकांत हरनाळे, क्रीडा अधिकारी – 88888 70880
वैशाली इंगळे, क्रीडा अधिकारी – 9702861171
जिल्हा क्रीडा अधिकारी,
मुंबई शहर

Comments
Post a Comment