School Tennis Tournaments - DSO
जिल्हास्तररीय शालेय लॉनटेनिस स्पर्धा 2013
वयोगट - 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
स्पर्धा दिनांक - 07 ते 10 नोव्हेंबर 2013 ( MSLTA TENNIS CENTRE )
प्रवेशिका देणे - 25 ऑक्टोबर 2013
जिल्हास्तरीय शालेय लॉनटेनिस स्पर्धा एमएसएलटीए टेनिस सेंटर, मुंबई ( MSLTA TENNIS CENTRE ) येथे येथे दि. 07 नोव्हेंबर 2013 पासुन सकाळी 10.00 वाजता सुरु होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या संस्थानी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा कार्यालयात शुल्क भरणा करुन यापूर्वीच निश्चित केलेल्या आहेत. परंतु अनेक शाळा किंवा महाविद्यालयानीं स्प्र्धेत सहभागी होणा-या खेळाडूंच्या प्रवेशिका ( PLAYERS NAME LIST ) सादर केलेल्या नाहीत. अशा सर्व संस्थानी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सायन बांद्रा लिंक रोड, धारावी, सायन पश्चिम, मुंबई येथे दि. 25 ऑक्टोबर 2013 पूर्वी सादर कराव्यात. स्पर्धेत जास्त खेळाडू व जास्त संस्था सहभागी होत असल्या.मुळे सर्व खेळाडूंची प्रवेशिका वेळेत सादर करण्यारत याव्यात. सर्वाच्या् प्रवेशिका प्राप्तल झाल्याशिवाय ड्राज टाकणे शक्य होणार नाही त्यामुळे सर्व संस्थानी आपले प्रवश अर्ज वेळेत सादर करावेत. दि. 25 ऑक्टोबर 2013 नंतर किंवा ड्राज निश्चित झाल्यानंतर आलेले प्रवेश अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क वैशाली इंगळे, क्रीडा अधिकारी – 97028 61171
श्रीकांत हरनाळे, क्रीडा अधिकारी – 88888 70880
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई शहर

Comments
Post a Comment