जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा २०१३-१४

दि. ८ ऑक्टोबर २०१३ - महिला मैदानी स्पर्धा

दि. १४ ऑक्टोबर व १५ ऑक्टोबर   २०१३ - १४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली

स्थळ: प्रियदर्शनी पार्क, नेपीयन्सी रोड.

टीप:
आपल्या शाळेला/ महाविद्यालयास देण्यात आलेले चेस्ट नंबर्सची कृपया नोंद करावी.
चेस्ट नंबर्स कागदावर छापू नयेत अथवा स्केचपेनने लिहू नयेत. घामाने कागद फाटल्यामुळे किंवा नंबरचा रंग पसरल्यामुळे पंचांना खेळाडूचा नंबर न दिसल्यास खेळाडूला सहभागी होऊ दिले जाणार नाही. तसेच यामुळे एखाद्या स्पर्धेत खेळाडूचा चेस्ट नंबरची नोंद घेण्यात चूक झाल्यास खेळाडू जबाबदार राहील. यासंदर्भात कोणतीही तक्रार स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog