U-19 कबड्डी - वजने


U-19 कबड्डी - वजने

U-19 कबड्डी स्पर्धा ज्या १३ व १४ ऑक्टोबर, २०१६ रोजी होणार आहेत, त्या स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची वजने दि. १० ऑक्टोबर, २०१६ रोजी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन, यांचे कार्यालय, वडाळा येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यांत येतील, याची सर्व खेळाडू व शिक्षक यांनी नोंद घ्यावी.  

१९ वर्षे मुली - सकाळी ९ ते १०
१९ वर्षे मुले - सकाळी १० ते दुपारी १२
स्पर्धा दि. १३ व १४ ऑक्टोबर रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथेच होतील. 

Comments

Popular posts from this blog