तारखेत बदल- रिदमिक व अ‍ॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा

तारखेत बदल- रिदमिक व अ‍ॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा

दि. १५ ऑक्टोबर २०१६ रोजी होणार्‍या शालेय जिल्हास्तर रिदमिक व अ‍ॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
 काही तांत्रिक कारणाने पुढे ढकलण्यात आल्या असून सदर स्पर्धा दि. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी होतील.

Comments

Popular posts from this blog