जिल्हास्तर थ्रोबॉल स्पर्धा २०१६-१७

१९ वर्षे वयोगट मुले व मुली स्पर्धा दिनांक – १९/१०/२०१६
उपस्थिती वेळ – दुपारी १.३० वाजता
१४ वर्षे वयोगट मुले व मुली स्पर्धा दिनांक – २०/१०/२०१६
उपस्थिती वेळ – सकाळी ९.०० वाजता
१७ वर्षे वयोगट मुले व मुली स्पर्धा दिनांक – २०/१०/२०१६
उपस्थिती वेळ – दुपारी १.३० वाजता
स्पर्धा स्थळ – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, धारावी.
टीप - सोबत ओळखपत्र आवश्यक आहे.


Comments

Popular posts from this blog

Important Notice Regarding Subroto Football Cup 2025 – Online Primary Form Submission Only