U 14 व U 17 चे कबड्डीचे उर्वरित सामने



U 14 व U 17 चे कबड्डीचे उर्वरित सामने


दिनांक :- ०६/१०/२०१६ 
ठिकाण :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, धारावी

दिनांक :- २६ ते ३० सप्टेंबर, २०१६ या कालावधीत वडाळा येथे झालेल्या १४ व १७ वर्षाखालील कबड्डीच्या सामन्यांपैकी शिल्लक राहिलेले उपांत्य फेरी पासूनचे सामने दि. ०६/१०/२०१६ रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, धारावी येथे सकाळी ८ पासून खेळविण्यात येतील. सदर दिवशी पाऊस असल्यास हे सामने मॅट वर खेळविण्यात येतील याची सर्व संबंधित संघाच्या खेळाडू तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी.


१४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघानी सकाळी ठिक ८ वाजता व १४ व १७ वर्षाखालील मुलींच्या संघानी सकाळी ठिक १० वाजता आपली उपस्थिती दयावयाची आहे.

Comments

Popular posts from this blog