जिल्हास्तर खोखो स्पर्धा
जिल्हास्तर खोखो स्पर्धा १७ व १९ वर्षे मुले मुली २०१६-१७
स्पर्धा दिनांक :- २० ते २२ ऑक्टोबर, २०१६
स्पर्धा स्थळ :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, मुंबई
सर्व संघांनी दि २० ऑक्टोबर, २०१६ रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता स्पर्धास्थळी उपस्थिती द्यायची आहे.
याची सर्व संघशिक्षक व खेळाडूंनी नोंद घ्यावी.

Comments
Post a Comment