U 19 कबड्डी (मुले / मुली)

U 19 कबड्डी (मुले / मुली)

दिनांक :- १३ व १४ ऑक्टोबर, २०१६ 
ठिकाण :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, धारावी
वेळ :- सकाळी ८ ते सायंकाळी ६

           दि. २२ सप्टेंबर, २०१६ रोजी ब्लॉगवर प्रसिध्द केलेल्या भाग्यपत्रिकेनुसारच हे सामने होतील. भाग्यपत्रिकेत दिलेल्या वेळेनुसार संघानी आपली उपस्थिती दयावयाची आहे.
            सदर दिवशी पाऊस असल्यास हे सामने मॅट वर खेळविण्यात येतील याची सर्व संबंधित संघाच्या खेळाडू तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी.



Comments

Popular posts from this blog