महत्वाची सूचना : १७ वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धा
महत्वाची सूचना : शालेय क्रिकेट स्पर्धा सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून १६ वर्षाखालील विनू मंकड कप क्रिकेट स्पर्धा आता १७ वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर केलेल्या शाळांना विनंती करण्यात येते की, वरील स्पर्धेतील बदलाच्या अनुषंगाने आपल्या प्रवेशिकांमध्ये बदल करावयाचा असल्यास तो आपल्या शाळेच्या सामन्यापूर्वी पर्यंत करण्यात यावा.