जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०१३-१४
जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन
स्पर्धा २०१३-१४
स्थळ: जिल्हा क्रीडा
संकुल, धारावी.
(सायन स्टेशनपासून सुमारे
१० मिनिटे चालत संकुलात पोहोचता
येते.
लॅण्डमार्क : धारावी बस
डेपो व ओ.एन.जी.सी. बिल्डींगच्या
मधोमध संकुल आहे.)
i want to know what are the dates for this year's match 2014
ReplyDelete