जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा २०१३-१४
जिल्हास्तर
शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा २०१३-१४
स्थळ: मुंबई
पब्लिक स्कूल, नॉलेज सेंटर, बी.पी.टी. हॉस्पिटलच्या मागे, वडाळा (पूर्व).
उपस्थिती :
दि. ३० सप्टेंबर २०१३ रोजी ठीक सकाळी ९.०० वाजता
विशेष सूचना:
जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयामार्फत दिलेल्या नमुन्याप्रमाणे खेळाडूचे ओळखपत्र नसल्यास
खेळाडूला स्पर्धेकरीता सहभागी होऊ दिले जाणार नाही. कृपया कोणीही याबाबत विनंती
करू नये.
Comments
Post a Comment