जिल्हा स्तरीय शालेय खो- खो स्पर्धा आयोजन
जिल्हा स्तरीय शालेय खो- खो स्पर्धा आयोजन २०१३-१४
वयोगट - १७ वर्षा खालील मुले व मुलीदिनांक - १९ स्पटेंबर २०१३
स्थळ - विजय क्लब , दादर
अधिक माहितीसाठी संपर्क - श्रीमती सरिता आंधळे (खाडे) ९९२०८४८५४७
भाग्यपत्रिका - जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय,मुंबई शहर
जिल्हा क्रीडा संकुल , धारावी
येथे दिनांक १७ स्पटेंबर २०१३ पासुन उपल्बध आहेत.
कृपया याची नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment