जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल
स्पर्धा २०१३-१४
स्थळ: एम.एस.एस.ए. मैदान,
सी.एस.टी.
दिनांक: २२
सप्टें. ते २८ सप्टें. २०१३
सर्व शिक्षकांनी आपले संघ
वेळेत पोहोचतील याची कृपया दक्षता घ्यावी.
दिलेल्या वेळेत संघाने
उपस्थिती दिली नाही तर १५ मिनिटांनी उपस्थित संघास पुढे चाल देण्यात येईल.
Comments
Post a Comment