जिल्हास्तर विनू मंकड क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम सन २०१३-१४
जिल्हास्तर
विनू मंकड क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम सन २०१३-१४
स्पर्धेचे नांव स्पर्धा कालावधी
|
स्पर्धेचा दिनांक, स्थळ , व उपस्थिती
|
जिल्हास्तर विनू मंकड क्रीकेट
स्पर्धा कार्यक्रम सन २०१३-१४
मुले : १६ वर्षा खालील.
|
दिनांक. ३० सप्टेबर २०१३, ससानियन क्लब ,
स्थळ : आझाद मैदान, मुंबई
उपस्थिती सकाळी :- ८:३० वा.
|
महत्वाची सुचना :-
१. सहभागी होणा-या संघांनी
प्रवेशीकेची एक झेरॉक्स प्रत स्पर्धा उपस्थिती ठिकाणी देणे आवश्यक आहे.
२. सहभागी होणा-या संघांनी सर्व
खेळाडुंचे विहित नमुन्यातील ऒळखत्र स्पर्धा सुरु होण्या आधी स्पर्धा ठिकाणी
जमा करणे आवश्यक राहील.
३. अधिक वयाचे खेळाडु खेळवणा-या
शाळेवर कडक कार्यवाही करण्यात येईल,
याची नोंदघ्य़ावी.
५. स्पर्धेच्या अधिक माहिती करिता :- उदय पावार
मो.नं- ९७३०२००६५६
श्रिकांत हरनाळे, ८८८८८७०८८०, श्री पापाजी :- ९८९२०७६६२३ .
आपली विश्वासु
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई शहर
|
Comments
Post a Comment