शालेय लॉनटेनिस स्पर्धा आयोजन सन 2013-14
शालेय लॉनटेनिस स्पर्धा आयोजन सन 2013-14 वयोगट - 14,17, 19 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धा दिनांक - दि. 07 ते 10 नोव्हेंबर 2013 शालेय लॉनटेनिस स्पर्धेचे आयोजन दि. 07 नोव्हेंबर 2013 पासुन एमएसएलटीए सेंटर, मुंबई येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा व महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका या पूर्वीच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करुन निश्चित केलेल्या आहेत. स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची नावे ( Players Name list ) जिल्हात क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 25 ऑक्टोबर 2013 पर्यंत देण्याबाबत ईमेल, एसएमएस व ब्लॉग व्दारे यापूवी्चा कळविण्यात आलेले आहे, परंतु अद्यापही अनेक संस्थानी आपल्या खेळाडूंची नावे ( Players Name list ) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिलेली नाहीत त्याअमुळे ड्रॉज टाकणे शक्य होत नाही. शालेय लॉनटेनिस स्पर्धेत सहभागी संस्थां व खेळाडूंची संख्या जास्त असल्याने व नंतर दिवाळीच्यां सुट्टया असल्याने नियोजन पूर्वीच करणे आवश्यंक आहे. त्यातमुळे ज्या संस्थानी अद्यापही खेळाडूंची नावे ( Players Name list ) सादर केलेली नाहीत त्यांनी दि. 28 ऑक्टों...