Posts

Showing posts from January, 2013

युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एकात्मता शिबीर आयोजना बाबत.. सन २०१२ – १३.

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला,जि.पी.ओ.समोर,बोरीबंदर,मुंबई-०१ दुरध्वनी क्र. ०२२/२२७०२३७३          Email-ID - dsomumbaicity@rediffmail.com --------------------------- -----------------------------------------------------------------------------------------------------    ( तात्काळ )                                                                   जा.क्र/जिक्रीअ/युवक क.अनु.यो/तृटीपु. /२०१२.                         दिनांक :- ३१/०१/२०१२   प्रति, मा...

क्रीडांगण विकास अनुदान अर्ज

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मुंबई शहर. मल्होत्रा हाऊस , तिसरा मजला , जी.पी.ओ.समोर , बोरीबंदर , मुंबई-४०० ००१. GòÒb÷ÉÆMÉhÉ Ê´ÉEòÉºÉ +xÉÖnùÉxÉÉSÉÉ +VÉÇ ºÉxÉ 20      - 20 +.Gò iÉ{ɶÉÒ±É {ÉÞ¹`ö Gò¨ÉÉÆEò VÉÉäb÷±Éä xɺɱªÉÉºÉ iªÉɤÉɤÉiÉSÉÒ EòÉ®úhÉä. 1. ºÉƺlÉäSÉä xÉÉÆ´É ´É ºÉÆ{ÉÚhÉÇ {ÉkÉÉ 2. ºÉƺläÉ´nùÉ®úÉ ºÉÆSÉʱÉiÉ ¨ÉÉvªÉʨÉEò ¶ÉɳýÉ / EòÊxɹ`ö ¨É½þÉÊ´ÉtÉ±ÉªÉ / मंडळाचे ºÉÆ{ÉÚhÉÇ xÉÉÆ´É ´É {ÉkÉÉ 3. ºÉƺlÉÉ ºÉÉäºÉɪÉ]õÒVÉ ®úÊVɺ]Åäõ¶ÉxÉ +ìC]õ 1860 ËEò´ÉÉ ¨ÉÖƤÉ<Ç {ÉΤ±ÉEò ]Åõº]õ +ìC]õ 1950 xÉÖºÉÉ®ú ºÉƺlÉäSªÉÉ  xÉÉånùhÉÒEÞòiÉ |ɨÉÉhÉ{ÉjÉÉSÉÒ º´ÉÉIÉÉÆÊEòiÉ UôɪÉÉ|ÉiÉ VÉÉäb÷É´ÉÒ. 4. ºÉƺlÉäxÉä PÉ]õxÉäSÉÒ ºÉiªÉ |ÉiÉ vªÉäªÉ =ÊnùnÂù¹]õÉƺɽþ VÉÉäb÷É´ÉÒ. 5. SÉɱÉÚ +ÉÌlÉEò ´É¹ÉÉÇiÉÒ±É ºÉƺlÉäSªÉÉ EòɪÉÇEòÉÊ®úhÉÒSªÉÉ {ÉnùÉÎvÉEòÉ-ªÉÉÆSÉÒ ªÉÉnùÒ VÉ...

निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन सन २०१२-१३

निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन सन २०१२-१३      महाराष्ट्र शासनाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे-१ व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे संयुक्त विद्यमाने युवक कल्याण विषयक विविध उपक्रमात जास्तीत जास्त युवक व युवती यांना सहभागी करून त्यांच्या सुप्त गुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील १५ ते ३५ वर्ष वयोगटातील युवक युवतींसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.     या स्पर्धा दि.१७ जानेवारी २०१३ रोजी आयोजित केल्या जाणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात असणार्‍या कार्यक्षेत्रात शिकणारे, वास्तव्य करणारे युवक-युवती यात भाग घेऊ शकतील. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या  युवक-युवतींना खालीलप्रमाणे रोख पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात येतील.                   क्रमांक                      ...

युवादिन व युवा सप्ताह दिन आयोजनाबाबत

            युवदिन व युवासप्ताह दिन आयोजनाबाबत. राज्य सरकारच्या क्रीडा विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्यातर्फ़े राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह  घेण्यात येणार आहे . ज्याना यात सहभागी व्हायचे आहे , त्यानी दिनांक १० जानेवारी २०१३ पर्यंत आपल्याप्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , मल्होत्रा हाउस , तिसरा मजला , जीपीओसमोर , बालचंद्र हिराचंद्र मार्ग , बोरिबंदर मुंबई - १ येथे पाठवाव्यात , असे जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई शहर यांनी कळविले आहे . या कार्यक्रमात १५ ते ३५ वर्ष वयोगटातील युवकांना सहभागी होता येईल . कार्यक्रमांची रुपरेषा पुढील प्रमाणे - दिनांक १२ जानेवारी २०१३   -   स्वामी विवेकानंद शिकवण व तत्त्वज्ञान दिनांक  १३ जानेवारी २०१३  -   राष्ट्रीय विचारसरणीवर सामुदायिक गीत गायन दिनांक १४ जानेवारी २०१३ -         समाजसेवा दिन , युवकांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा                  ...