युवादिन व युवा सप्ताह दिन आयोजनाबाबत
युवदिन व युवासप्ताह दिन आयोजनाबाबत.
राज्य सरकारच्या क्रीडा विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्यातर्फ़े राष्ट्रीय युवा
दिन व युवा सप्ताह
घेण्यात येणार आहे.ज्याना यात सहभागी
व्हायचे आहे, त्यानी दिनांक १० जानेवारी २०१३ पर्यंत
आपल्याप्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मल्होत्रा हाउस, तिसरा मजला, जीपीओसमोर,बालचंद्र हिराचंद्र मार्ग,बोरिबंदर मुंबई- १ येथे पाठवाव्यात, असे जिल्हा क्रीडा
अधिकारी,मुंबई शहर यांनी कळविले आहे.या कार्यक्रमात १५ ते ३५
वर्ष वयोगटातील युवकांना सहभागी होता येईल.
कार्यक्रमांची
रुपरेषा पुढील प्रमाणे-
दिनांक १२
जानेवारी २०१३ - स्वामी विवेकानंद शिकवण व तत्त्वज्ञान
दिनांक १३ जानेवारी २०१३ - राष्ट्रीय विचारसरणीवर सामुदायिक गीत गायन
दिनांक १४
जानेवारी २०१३- समाजसेवा दिन,युवकांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा
अ) राष्ट्रीय उत्सवात युवकांचे कार्य
ब) उद्याचा युवक, एकता मेळावा
दिनांक १५ जानेवारी
- शारीरिक क्षमता दिन राष्ट्रीय सेवा योजना-प्रशिक्षीत विद्यार्थ्यांच्या
सहकार्याने समाजसेवा कार्य
दिनांक १६
जानेवारी २०१३ - शांततेसाठी युवक दिन जिल्हा क्रीडा स्पर्धा
दिनांक १७
जानेवारी २०१३ - सुट्टीच्या कालावधीत शिक्षण घेतलेल्या युवकांच्या कलागुणांचे
प्रदर्शने
दिनांक १८
जानेवारी २०१३ - वादविवाद स्पर्धा,मेळावा, उद्देश, शांततेसाठी युवकदिनास योग्य असे
खेळ
दिनांक १९
जानेवारी २०१३ - युवकांसाठी भाषण व युवक सप्ताहानिमित्त झालेल्या
कार्यक्र्माचा
आढावा व बक्षीस समारंभ.
कार्यक्रम स्थळ - म्हाडा
कॉलोनी हॉटेल मराठा समोर बि.न. टी-६४-६३ च्या मागे टाटापावर
हाउस शेजारी अल्मेडा कम्पाउंण्ड प्रतिक्षानगर(सायन कोलीवाडा)
. आपली विश्वासु
जिल्हा क्रीडा अधिकारी
Comments
Post a Comment