Posts

Showing posts from October, 2012

जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०१२-१३ (११,१४,१७,१९ वर्षे/ मुले व मुली)

दि. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०१२-१३ (११,१४,१७,१९ वर्षे/ मुले व मुली) आयोजित करण्यात येत आहे. खेळाचा प्रकार : रोडरेस स्थळ : टायगर गेट, बॅलार्ड पिअर (उपस्थिती सकाळी ५.४५ वाजता) खेळाचा प्रकार : रिंक रेस स्थळ : हिंदुजा रिंक, माहिम, हिंदुजा हॉस्पिटल जवळ (उपस्थिती सकाळी १०.०० वाजता) अधिक माहितीकरीता संपर्क क्रमांक – ९८६९६२६७३६, ९००४१३९५५७ 

जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१२-१३ (१९ वर्षे/ मुले व मुली)

दि. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१२-१३ (१९ वर्षे/ मुले व मुली) शारदाश्रम विद्यामंदिर, दादर येथे आयोजित करण्यात येत आहे. सर्व स्पर्धकांनी सकाळी ७.३० वाजता उपस्थित रहावे.

जिल्हास्तरीय सायकलीग स्पर्धा

जिल्हास्तरीय सायकलीग स्पर्धा लवकरच आयोजित करण्यात येणार असुन तरी शाळा/ महाविदयाल्य यांनी आपल्या प्रवेशिका लवकरात लवकर जिल्हाक्रीडा अधिकारी कार्याल्य मुंबई शहर येथे    दिनांक  ५/१०/२०१२ पर्यंत  जमा कराव्यात.

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा २०१२-१३

जिल्हास्तरीय  तलवारबाजी स्पर्धा २०१२-१३ दिनांक -२५/१०/२०१२ वेळ -सकाळी    ८ वाजता स्थळ - दासिल्वा स्कुल   कबुतरखाना जवळ  ,दादर पुर्व

जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम

Image
जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३ विनू मंकड, स्पर्धा, २०१२-१३. (मुले १६ वर्षाखालील)  उपस्थिती - दि.२२/१०/२०१२ सकाळी ८:३० वा. आझाद मैदान,  ससानियन  क्लब, जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३ सि.के.नायडु, स्पर्धा, २०१२-१३. (मुले १९ वर्षाखालील)  उपस्थिती -  (अ.क्र.१ ते २०)  दि.२३/१०/२०१२ सकाळी ८:३० वा.                        (अ.क्र. २१ ते ४०)  दि.२३/१०/२०१२ दुपारी  १२:३० वा.  आझाद मैदान, ससानियन क्लब, जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३  मुले १४ वर्षाखालीलस्पर्धा, २०१२-१३.   उपस्थिती - दि.२५/१०/२०१२ सकाळी ८:३० वा. आझाद मैदान,  ससानियन  क्लब, संपर्क : श्री.पापाजी. मो.नं - 9892076623,9773628965,9167367773 

जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा

Image
जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा दिनांक- १६/१०/२०१२ ते २१/१०/१२ स्थळ- एम एस एस एम.मुंबई स्कुल स्पोटर्स असोसिएशन   विटी स्टेशन जवळ दिनांक- १६/१०/२०१२ -१७ वर्षाखालील मुली दिनांक-१७/१०/२०१२- -१९ वर्षाखालील मुले दिनांक-१८/१०/१२ ते१९/१०/१२ -१४ वर्षाखालील मुले दिनांक-१९/१०/१२ ते२०/१०/१२ -१७ वर्षाखालील मुले दिनांक -२१/१०/१२   -१४ वर्षाखालील मुली

जिल्हास्तर शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका २०१२-१३

Image

१९ मुले/मुली क्रॉस कन्ट्री

१९ मुले/मुली क्रॉस कन्ट्री स्थळ: बी.एम.सी स्कुल, साईबाबा मार्ग बेस्ट कॉलोनी गेट, साईबाबा मार्ग, डॉ.एस.एस राव रोड,लालबाग मुंबई -१२ १४/१०/२०१२  -  सकाळी ६.३० वाजता

जिल्हास्तरीय शलेय मैदानी स्पर्धा २०१२-१३

जिल्हास्तरीय शलेय मैदानी स्पर्धा २०१२-१३ दिनांक: १५/१०/२०१२ ते १७/१०/२०१२ व १९/१०/२०१२ वेळ: सकाळी ८.३० स्थळ: प्रियदर्शनी पार्क मैदान टिप: प्रत्येक दिवसाचा सविस्तर कार्यक्रम लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा २०१२-१३

DISTRICT LEVEL SCHOOL MALLAKHAMB & ROPE MALLAKHAMB COMPETITION SCHEDULE BOYS & GIRLS UNDER 14,17,19 YEARS ON SUNDAY 21 OCT 2012 REPORT ON 8AM VENUE: D.S.HIGHSCHOOL,SION,MUMBAI CONTACT MIHIR KHEDKAR: 09969408647 M.BABHULKAR (GYMNASTICS COACH) MUMBAI CITY: 09324360411

राज्यस्तर जलतरण स्पर्धा कार्यक्रम

Image

जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०१२-१३

जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम. दिनांक :- ११ ऑक्टोबर २०१२-१०-०९ १४ व १७ वर्ष, मुले व मुली. श्रमीक जिमखाना, जिमखाना, एन.एम.जोशी मार्ग, डिलाय रोड, चिंचपोकली, मुंबई उपस्थिती :- सकाळी ९:०० वा. जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम. दिनांक :- १२ ऑक्टोबर २०१२-१०-०९ १९ वर्ष, मुले व मुली. श्रमीक जिमखाना, जिमखाना, एन.एम.जोशी मार्ग, डिलाय रोड, चिंचपोकली, मुंबई उपस्थिती :- सकाळी ९:०० वा. अधिक माहिती करिता संपर्क :- आनंद वाघमारे - ८०८०७०६८९९, राहुल वाघमारे :- ९९६९२३२९८२, उदय पवार - ९७३०२००६५६

शालेय जिल्हास्तर हॅण्डबॉल स्पर्धा २०१२-१३

Image
स्थळ: जे.बी.वाच्छा स्कूल, पारसी कॉलनी, दादर दि. १२ ते १३ ऑक्टोबर २०१२ उपस्थितीची वेळ: प्रत्येक भाग्यपत्रिकेत दिल्यानुसार उपस्थिती द्यावी.

शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सीग स्पर्धा २०१२-१३

शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सीग स्पर्धा २०१२-१३       .दिनांक -१४/१०/१२     स्थळ- एन्झा हायस्कुल, संत सावता मार्ग भायखळा (पुर्व)     सकाळी – ९ वाजता

शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा २०१२-१३

शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा २०१२-१३       .दिनांक -९/१०/१२    स्थळ- क्रीडा भवन ,वनिता समाज हॉल जवळ          दादर(पश्चिम) शिवाजी पार्क    सकाळी – ८ वाजता

शालेय जिल्हास्तरीय चॉयक्वॉदो स्पर्धा २०१२-१३

शालेय जिल्हास्तरीय चॉयक्वॉदो स्पर्धा २०१२-१३       .दिनांक -८/१०/१२    स्थळ- शिशुविहार हिन्दुकॉलनी दादर (पुर्व)    सकाळी – ९ वाजता

शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा २०१२-१३

शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा २०१२-१३       लवकरच सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याने १० ऑक्टोबर २०१२ पर्यंत आपल्या शाळा/ महाविद्यालयाच्या प्रवेशिका कार्यालयात जमा कराव्यात. १० ऑक्टोबर २०१२ नंतर प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

शालेय जिल्हास्तर खो-खो स्पर्धा २०१२-१३

Image
शालेय जिल्हास्तर खो-खो स्पर्धा २०१२-१३

शालेय कुस्ती स्पर्धा २०१२-१३

शालेय कुस्ती स्पर्धा २०१२-१३ स्थळ: बी.पी.सी.ए, शारीरिक शिक्षण महाविद्यालय,वडाळा . दिनांक: ६/१०/२०१२ उपस्थिती वेळ: सकाळी ८.३० १४ मुले १९ मुली दिनांक : ७/१०/२०१२ वेळ: सकाळी ८.३० १७ मुले १९ मुले