Posts

Showing posts from September, 2012

व्हॉलीबॉल स्पर्धा २०१२-१३

Image
व्हॉलीबॉल : दि. ३ ऑक्टोबर २०१२ रोजी एम.एस.एस.ए. मैदान, येथे आयोजित करण्यात येत आहे. दि. ३ ऑक्टोबर २०१२ – १९ वर्षे मुले – सिरीयल नं. – १ ते १६ – सकाळी ८.०० वाजता                                सिरीयल नं. – १७ ते ३२ – दुपारी २.०० वाजता दि. ४ ऑक्टोबर २०१२ – १९ वर्षे मुली – सिरीयल नं. – १ ते १६ – सकाळी ८.०० वाजता                     १४ वर्षे मुली – सिरीयल नं. – १ ते १२ – दुपारी १२.०० वाजता दि. ५ ऑक्टोबर २०१२ – १४ वर्षे मुले – सिरीयल नं. – १ ते १२ – सकाळी ८.०० वाजता                                 सिरीयल नं. – १३ ते २४ – दुपारी २.०० वाजता दि. ६ ऑक्टोबर २०१२ – १७ वर्षे मुले – सर्व खेळाडूंनी सकाळी ८.०० वाज...

जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०१२-१३

जिल्हास्तर शालेय  जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०१२-१३ (१४,१७,१९ वर्षे मुले, मुली व महिला) दि. ३० सप्टेंबर २०१२ रोजी आर्टिस्टिक्स व अ‍ॅक्रोबॅटिक्स  जिम्नॅस्टिक्स  स्पर्धा  शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथे आयोजित करण्यात येत आहेत. खेळाडूंनी सकाळी ९.०० वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. दि. २ ऑक्टोबर २०१२ रोजी रिदमिक  जिम्नॅस्टिक्स  स्पर्धा   शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथे आयोजित करण्यात येत आहेत. खेळाडूंनी सकाळी ११.०० वाजता आपली उपस्थिती नोंदवावी.

अ‍ॅथलेटिक्स करीता चेस्ट नंबर्स

या वर्षीपासून मैदानी खेळाकरीता सर्व शाळांना व महाविद्यालयांना कायमस्वरुपी चेस्ट नंबर्स देण्यात येत आहेत. मैदानी खेळाची प्रवेशिका कार्यालयात पाठविताना आपल्याला दिलेल्या चेस्ट नंबर्सपैकीच नंबर्स खेळाडूच्या नावापुढे लिहावेत व आपण स्वत: हे चेस्ट नंबर्स तयार करावेत ही नम्र विनंती. प्रवेशिका दि. ४ ऑक्टोबर २०१२ पर्यंत कार्यालयात जमा कराव्यात. त्यानंतर आणल्यास स्विकारल्या जाणार नाहीत याची  कृपया  नोंद घ्यावी. अ.क्र. शाळा/महाविद्यालयाचे नाव चेस्ट नं. १ अभ्युदय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, अभ्युदयनगर, काळाचौकी, मुंबई-३३ १ ते ३० २ आदर्श इंग्लिश हायस्कूल, बी.पी.कल्पतरू, ब्लो-प्लास्टच्या मागे, प्रभादेवी, मुंबई-२५ ३१ ते ६० ३ आदित्य बिर्ला वर्ल्ड अ‍ॅकॅडमी, वास्तुशिल्प अ‍ॅनेक्स, गमाडिया कॉलनी रोड, ताडदेव, मुंबई-३४ ६१ ते ९० ४ श्री.अमूलक अमीचंद भीमजी विद्यालय, माटुंगा, मुंबई ९१ ते १२० ५ आंध्र एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, वडाळा, मुंबई-३१ १२१ ते १५० ६ अंजुमन-ए-इस्लामचे अकबर पीरभॉय कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍...

जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल १४,१७,१९ मुले, मुली व महिला

Image
जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल १४,१७,१९ मुले, मुली व महिला