विभागीय जलतरण स्पर्धा २०१२-१३
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर आयोजित
विभागीय जलतरण स्पर्धा २०१२-१३
स्थळ: ए.आर.पी ऑफ एन क्लब, रहेजा गार्डन समोर, तीन हात नाका, ठाणे (पश्चिम)
वॉटरपोलो : दि.१४ सप्टेंबर २०१२, वेळ: सकाळी १०.०० वाजता
जलतरण स्पर्धा : दि.१५ ते १६ सप्टेंबर २०१२.
डायव्हिंग स्पर्धा: (जिल्हास्तर व विभागस्तर) दि. २८सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी १२.३० वाजता पी.एम.हिंदूबाथ,चर्नीरोड येथे घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
डायव्हिंग स्पर्धा: (जिल्हास्तर व विभागस्तर) दि. २८सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी १२.३० वाजता पी.एम.हिंदूबाथ,चर्नीरोड येथे घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment