शालेय बॉक्सिंग,ज्युडो,रायफल शूटींग,बॅडमिंटन स्पर्धांबाबत सूचना:


बॉक्सिंग:     दि. २६ ते २७ सप्टेंबर २०१२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे  आयोजित करण्यात येत आहे. तरी खेळाडूंनी दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता हजर रहावे. 
ज्युडो:           दि. २३ सप्टेंबर २०१२ रोजी आर.ए.पोदार कॉलेज, माटुंगा येथे आयोजित करण्यात येत आहे.
        १४ वर्षे मुले व मुली सकाळी ७.०० वाजता हजर रहावे.
        १७ वर्षे मुले व मुली सकाळी १०.०० वाजता हजर रहावे.
        १९ वर्षे मुले व मुली सकाळी १२.०० वाजता हजर रहावे.
रायफल शूटींग: दि. २४ ते २६ सप्टेंबर २०१२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक शूटींग    रेंज, शिवाजी पार्क येथे  आयोजित करण्यात येत आहे. तरी खेळाडूंनी दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हजर रहावे. 
बॅडमिंटन :   स्पर्धेचे स्थळ : नॉर्थ इंडियन असोसिएशन, माटुंगा
              दि. २४ सप्टेंबर २०१२ – १७ वर्षे मुली – सकाळी ९.३० वाजता हजर राहावे.
                                             १७ वर्षे मुले – दुपारी १२.०० वाजता हजर राहावे.
उर्वरीत राऊंड्‍स दि. २५ सप्टेंबर २०१२ रोजी होतील.
              दि. २६ सप्टेंबर २०१२ – १४ वर्षे मुली – सकाळी ९.३० वाजता हजर राहावे.
                                             १४ वर्षे मुले – दुपारी १२.०० वाजता हजर राहावे.
उर्वरीत राऊंड्‍स दि. २७ सप्टेंबर २०१२ रोजी होतील.
           दि. २८ सप्टेंबर २०१२ – १९ वर्षे मुली – सकाळी ९.३० वाजता हजर राहावे.
                                            १९ वर्षे मुले – दुपारी १२.०० वाजता हजर राहावे.
उर्वरीत राऊंड्‍स दि. १ ऑक्टोबर २०१२ रोजी होतील.
                    दि. १ ऑक्टोबर २०१२ – महिला – सकाळी ९.३० वाजता हजर राहावे.

टीप: बॅडमिंटन स्पर्धेकरीता लागणारे खेळाचे साहित्य (रॅकेट्‍स, शटलकॉक इ.) खेळाडूंबी स्वत: आणावे.
बॅडमिंटन स्पर्धेची भाग्यपत्रिका (लॉट्‍स/ ड्रॉ) लवकरच ब्लॉगवर प्रकाशित करण्यात येतील. अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा.
वरील सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका लवकरात लवकर कार्यालयात जमा कराव्यात.

Comments

Popular posts from this blog