Posts

शिष्यवृत्ती २०१५ - २०१६ व २०१६ - १७

Image
शिष्यवृत्तीच्या यादित ज्या खेळाडूंची नांवे आहेत अश्या खेळाडूंनी खालिल आग्रीम पावती भरुन त्यावर शाळेच्या/महाविदयालयाच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेणे तसेच स्वतच्या आधार कार्डची प्रत (झेरॉक्स), बँकेच्या पासबुकचि (झेरॉक्स) त्यावर Account No. / IFCS Code असणे आवश्यक आहे. वरील सर्व कागद पत्रे १५ एप्रिल, २०१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धारावी मुंबई शहर येथे जमा करावीत अधिक महितीसाठि कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क करावा.

राज्यस्तर युवा शिबीर २०१६-१७

Image

जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन                     क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचेद्वारा दि. २२ व २३ फेब्रुवारी, २०१७ रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, सायन-वांद्रे लिंक रस्ता, सायन (प.) येथे ८ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरावरील क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन केले आहे.                     तरी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या शाळेतील ८ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या वजन, ऊंची, ३० मी. धावणे, लवचिकता, खडी लांब उडी ह्या पाच प्रकारात १२ गुण मिळविणा-या खेळाडूंची नांवे दि. १७ फेब्रुवारी,,२०१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे प्रत्यक्ष अथवा dsomumbaicity@gmail.com  या मेल वर पा...
Image
Dist. Youth Award Circular year 2014-15 and 2015-16

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०१५-१६ व २०१६-१७

Image

Pending Scholarship

Image
ज्या खेळाडूंची नाव खालील यादीत आहेत त्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयात संपर्क करावा

Selection Trial of Sports Persons at SAI, STC, Kandivali (E), Mumbai

Image

Schollershio Letter

Image

अल्पसंख्यांक पत्र

Image

Scholership

Image