शिष्यवृत्ती २०१५ - २०१६ व २०१६ - १७
शिष्यवृत्तीच्या यादित ज्या खेळाडूंची नांवे आहेत अश्या खेळाडूंनी खालिल आग्रीम पावती भरुन त्यावर शाळेच्या/महाविदयालयाच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेणे तसेच स्वतच्या आधार कार्डची प्रत (झेरॉक्स), बँकेच्या पासबुकचि (झेरॉक्स) त्यावर Account No. / IFCS Code असणे आवश्यक आहे.
वरील सर्व कागद पत्रे १५ एप्रिल, २०१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धारावी मुंबई शहर येथे जमा करावीत
अधिक महितीसाठि कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment