Posts

Showing posts from November, 2012

युवा महोत्सवाचे आयोजन

 युवा महोत्सवाचे आयोजन            दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याने ज्या कलाकाराना भाग घ्यावयाचा असेल त्यानी आपल्या प्रवेशिका दिनांक - २३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल्य , मल्होत्रा हाउस,तिसरा मजला, जीपीओ समोर बालचंद्र हिराचंद्र मार्ग बोरीबंदर मुंबई-१ येथे पाठवावी .माहितीसाठी दुरध्वनी क्र.  -२२७०२३७३ येथे संपर्क साधावा. युवा महोत्सवात पुढील बाबींचा समावेश राहिल. लोनृत्य,लोकगीत, तबला, हार्मोनियम, सितार, गिटार,लोकगीत, मॄदंग,बासरी, भरतनाटयम,वक्तृत्व, शास्त्रीय गायन इ. 

जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धा २०१२-१३(तारखेत बदल)

दि.२१ नोव्हेंबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धा २०१२-१३ प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, गोरेगाव, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात येत आहेत. सर्व स्पर्धकांनी सकाळी ९.०० वाजता हजर रहावे.