शालेय बुद्धीबळ स्पर्धा २०१२-१३

दि. ३ ऑगस्ट २०१२पासून सुरू होणार्‍या शालेय बुद्धीबळ स्पर्धा काही तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धेची नवीन तारीख लवकरच आपणांस कळविण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog