जिल्हास्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा-२०१२-१३
जिल्हास्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा-२०१२-१३
दिनांक २१ ते २३ ऑगस्ट २०१२
स्थळ: शारीरिक शिक्षण महाविद्यालय,वडाळा
२१ ऑगस्ट २०१२- १७ वर्षे मुले व मुली तसेच १९ वर्षे मुले
यांनी सकाळी ८.०० वाजता हजर रहावे. (या
दिवशी स्पर्धेच्या ६ राउंड्स होतील.)
२२ ऑगस्ट २०१२- वरील वयोगटाचे
उर्वरीत ३ राउंडस सकाळी ८.०० वाजल्यापासून होतील.
१४ वर्षे
मुले व मुली तसेच १९ वर्षे मुली यांनी दुपारी १.०० वाजता हजर रहावे. (या दिवशी स्पर्धेच्या ३ राउंड्स होतील.)
२३ ऑगस्ट २०१२- वरील वयोगटाचे
उर्वरीत ६ राउंडस सकाळी ८.०० वाजल्यापासून होतील.
Comments
Post a Comment