शालेय टेबल टेनिस स्पर्धा २०१२-१३ भाग्यपत्रिका (लॉट्स) दिनांक १ सप्टें ते ५ सप्टें२०१२

शालेय टेबल टेनिस स्पर्धा २०१२-१३ भाग्यपत्रिका (लॉट्स)
दिनांक: १ सप्टें ते ५ सप्टें२०१२
स्थळ : बी.एम.सी.क्रीडाभवन, आझाद मैदानाच्या शेजारी,सी.एस.टी.

१४ वर्षे मुली – दि. १ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १ ते २० – वेळ- सकाळी ८.३०
१४ वर्षे मुले – दि. २ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १ ते २४ – वेळ- सकाळी ८.३०
१४ वर्षे मुले – दि. २ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- २५ ते ४८ – वेळ- दुपारी १.००
१७ वर्षे मुले – दि. ३ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १ ते २४ – वेळ- सकाळी ८.३०
१७ वर्षे मुले – दि. ३ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- २५ ते ४८ – वेळ- दुपारी १.००
१७ वर्षे मुली – दि. १ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १ ते २० – वेळ- दुपारी १.३०
१९ वर्षे मुले – दि. ४ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १ ते १६ – वेळ- सकाळी ८.३०
१९ वर्षे मुले – दि. ४ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १७ ते ३२ – वेळ- सकाळी १०.३०
१९ वर्षे मुली – दि. ४ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १ ते २४ – वेळ- दुपारी १.३०
महिला- दि. २ सप्टेंबर २०१२- सिरियल नं.- १ ते १२ – वेळ- दुपारी ३.००










सूचना :
1. उपरोक्त नमूद केलेल्या वेळ व दिनांकानुसार सामने आयोजित करण्यात येतील, सर्व संघांनी सामना सुरु होण्यापूर्वी  अर्धा तास उपस्थित रहावे व आपली उपस्थिती द्यावी.
२.जिल्हास्तर स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूकडे विहीत नमुन्यातील ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
३.स्पर्धा कार्यक्रम व ठिकाणात प्रशासकीय अथवा तांत्रिक कारणास्तव बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई शहर यांचे राहतील.
४.स्पर्धा कालावधीत संघाने मैदानावर शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, बेशिस्त वर्तन करणार्‍या संघावर आगामी स्पर्धेसाठी प्रतिबंध लादण्यात येईल,याची नोंद घ्यावी.
५.शालेय क्रीडा स्पर्धा नियमानुसार स्पर्धेसाठी आवश्यक असणारे साहित्य सर्व संघांनी सोबत आणावे.

Comments

Popular posts from this blog