जिल्हा व विभागस्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धा, २०११-१२ कार्यक्रम


जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर आयोजित जिल्हास्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धेचे आयोजन खालील कार्यक्रमानुसार करण्यात येत आहे.
॥ जिल्हास्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धा कार्यक्रम ॥
स्पर्धेचे नांव
:
जिल्हास्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धा, २०११-१२
स्पर्धा कालावधी
:
दि.२४ नोव्हेंबर, २०११
स्पर्धेसाठी उपस्थिती दिनांक
:
दि.२४ नोव्हेंबर, २०११ सकाळी ०८.०० वा.
स्पर्धा स्थळ व उपस्थिती
:
स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लब, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर. मुंबई.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
:
श्री.उदय पवार-९७३०२००६५६,
श्रीमती सुचिता ढमाले-९००४१३९५५७
उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार आपले संघ जिल्हास्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धेसाठी पाठवावेत, अशी विनंती आहे. जिल्हास्तर रायफल शुटींग स्पर्धा ज्या बाबींमध्ये आयोजित होणार आहे, त्याबाबी खाली नमूद केलेल्या आहेत.

॥ विभागस्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धा कार्यक्रम ॥
स्पर्धेचे नांव
:
विभागस्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धा, २०११-१२
स्पर्धा कालावधी
:
दि.२५ नोव्हेंबर, २०११
स्पर्धेसाठी उपस्थिती दिनांक
:
दि.२५ नोव्हेंबर, २०११ सकाळी ०८.०० वा.
स्पर्धा स्थळ व उपस्थिती
:
स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लब, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर. मुंबई.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
:
श्री.उदय पवार-९७३०२००६५६,
श्रीमती सुचिता ढमाले-९००४१३९५५७
जिल्हास्तर शालेय रायफल शुटींग स्पर्धेत आयोजित होणार्‍या बाबी.
अ.
क्र.
बाब/इव्हेंट
वयोगट
अंतर
खेळाडू संख्या
१.
.१७७ पीप साईट एअर रायफल
१४,१७,१९ वर्षे मुले
१० मी.
,,
२.
.१७७ पीप साईट एअर रायफल
१४,१७,१९ वर्षे मुली
१० मी.
,,
३.
.१७७  एअर पिस्तोल
१४,१७,१९ वर्षे मुले
१० मी.
,,
४.
.१७७  एअर पिस्तोल
१४,१७,१९ वर्षे मुली
१० मी.
,,
५.
.१७७ ओपन साईट एअर रायफल
१४,१७,१९ वर्षे मुले
१० मी.
,,
६.
.१७७ ओपन साईट एअर रायफल
१४,१७,१९ वर्षे मुली
१० मी.
,,

००००००

Comments

Popular posts from this blog