जिल्हास्तर शालेय किक-बॉक्सिंग स्पर्धा


दिनांक : १९ नोव्हेंबर, २०११.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालयद्वारा प्रतिवर्षी विविध खेळांच्या वयोगटनिहाय विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते.

जिल्हास्तर शालेय किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

१९ वर्षाखालील मुले व मुली
दि.२४ नोव्हेंबर, २०११ सकाळी ०८.०० वा.
स्पर्धा स्थळ
अन्थोनिओ डिसोझा हायस्कूल, संत सावता मार्ग, भायखळा (पू.), मुंबई-२७
संपर्क
श्रीमती सरिता आंधळे-९४२२५६२४२२

उपरोक्त कार्यक्रमानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावेत, अशी विनंती आहे.


किक बॉक्सींग वजनगट
अ.
क्र.
१९ वर्षाखालील
वजन
मुले
वजन
मुली
१.
-४४
१
-४५
१
२.
-४८
१
-४८
१
३.
-५२
१
-५१
१
४.
-५६
१
-५४
१
५.
-६०
१
-५७
१
६.
-६५
१
-६०
१
७.
-७०
१
-६३
१
८.
-७५
१
+६३
१
९.
-८०
१


१०.
+८०
१


००००००

Comments

Popular posts from this blog

Important Notice Regarding Subroto Football Cup 2025 – Online Primary Form Submission Only