जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा कार्यक्रम


जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर आयोजित जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन खालील कार्यक्रमानुसार करण्यात येत आहे.
॥ जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा कार्यक्रम ॥
स्पर्धेचे नांव
:
जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धा, २०११-१२
स्पर्धा कालावधी व उपस्थिती दिनांक
:
दि.२८ नोव्हेंबर, २०११ सकाळी ०७.०० वा.
दि.२९ नोव्हेंबर, २०११ सकाळी ११.०० वा.
दि.०१ डिसेंबर, २०११ सकाळी ११.०० वा.
स्पर्धा स्थळ व उपस्थिती
:
प्रियदर्शनी पार्क, नेपियन सी रोड, मुंबई-४००००६
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
:
श्री.उदय पवार-९७३०२००६५६,
श्रीमती सुचिता ढमाले-९००४१३९५५७
उपरोक्त स्पर्धा कार्यक्रमानुसार आपले संघ जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धेसाठी पाठवावेत, अशी विनंती आहे. या स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच याच ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाईल.
जिल्हास्तर शालेय मैदानी स्पर्धेत आयोजित होणार्‍या बाबी.
अ.क्रं.
खेळबाब
१४ वर्षे
१७ वर्षे
१९ वर्षे
मुले
मुली
मुले
मुली
मुले
मुली
१.
१०० मी.
२.
२०० मी.
३.
४०० मी.
४.
६०० मी.
--
--
--
--
५.
८० मी.हर्डल
--
--
--
--
६.
उंच उडी
७.
लांब उडी
८.
गोळाफेक
९.
थाळी फेक
१०.
८०० मी.
--
--
११.
१५०० मी.
--
--
१२.
३००० मी.
--
--
१३.
५००० मी.
--
--
--
--
१४.
१०० मी.हर्डल
--
--
--
१५.
तिहेरी उडी
--
--
१६.
बांबु उडी
--
--
१७.
भालाफेक
--
--
१८.
हातोडा फेक
--
--
१९.
३००० मी.चालणे
--
--
--
--
२०.
५००० मी.चालणे
--
--
--
--
२१.
११० मी हर्डल
--
--
--
--
--
२२.
४००मी हर्डल
--
--
--
--
२३.
 ४x१०० मी रीले
२४.
 ४ x४०० मी.रिले
--
--
--
--
२५.
 ५ कि.मी.क्रॉसकंट्री
--
--
--
--
--
२६.
३ कि.मी.क्रॉसकंट्री
--
--
--
--
--

Comments

Popular posts from this blog