जिल्हास्तर शालेय लॉन-टेनिस स्पर्धा

जिल्हास्तर शालेय लॉन-टेनिस स्पर्धा, २०११-१२
या स्पर्धा दि.१५ व १६ नोव्हेंबर, २०११ या कालावधीत मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशनच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
दि.१५ नोव्हेंबर, २०११ रोजी १४,१७,१९ वर्षाखालील सर्व मुले
दि.१६ नोव्हेंबर, २०११ रोजी १४,१७,१९ वर्षाखालील सर्व मुली
सर्व प्रवेशिका नोंदविलेल्या शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

Comments

Popular posts from this blog