नोंदणी शुल्क व प्रवेश फी
१) शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षामधील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क (संलग्नता) भरणे अनिवार्य आहे.
२) नोंदणी शुल्क हे सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना १०००रुपये राहील. ३) शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेश फी खालीलप्रमाणे राहील.
अ. सांघिक खेळाच्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रती खेळास- रु.३०/- मुले-मुली स्वतंत्र
ब. वैयक्तिक खेळ बाबीनिहाय – रु. २०/- मुले-मुली स्वतंत्र
४) काही विशेष खेळ बाबीसाठी प्रतीसंघ खालीलप्रमाणे प्रवेश फी आकारण्यात येईल.
अ. क्रिकेट, रु.२००/-
ब. फुटबॉल- रु.२००/-
क. बॅडमिंटन, लॉन टेनिस, कॅरम, टेबल टेनिस, बॉल बॅडमिंटन- रु.१००/-
ड. हॉकी, रोलर हॉकी- रु.२००/-
No comments:
Post a Comment