Saturday, 21 July 2012

खेळाडूंच्या वयोगटाचा तक्ता


शालेय क्रीडा स्पर्धा सन २०१२-१३ मुंबई शहर
 खेळाडूंच्या वयोगटाचा तक्ता

अ.क्र.
क्रीडा स्पर्धा
वयोगट
इयत्ता
खेळाडूंचा जन्म
शालेय क्रीडा स्पर्धा
१९ वर्षाआतील
इयत्ता १२वी पर्यंत शिकत असलेले
०१/०१/१९९४ अथवा त्यानंतरचा
शालेय क्रीडा स्पर्धा
१७ वर्षाआतील
इयत्ता १० वी पर्यंत शिकत असलेले
०१/०१/१९९६ अथवा त्यानंतरचा
शालेय क्रीडा स्पर्धा
१४ वर्षाआतील
इयत्ता ८ वी पर्यंत शिकत असलेले
०१/०१/१९९९ अथवा त्यानंतरचा
शालेय क्रीडा स्पर्धा
१२ वर्षाआतील
इयत्ता ६ वी पर्यंत शिकत असलेले
०१/०१/२००१ अथवा त्यानंतरचा
शालेय क्रीडा स्पर्धा
११ वर्षाआतील
इयत्ता ५ वी पर्यंत शिकत असलेले
०१/०१/२००२ अथवा त्यानंतरचा
सी.के.नायडू कप क्रिकेट स्पर्धा
१९ वर्षाआतील
इयत्ता १२वी पर्यंत शिकत असलेले
०१/०१/१९९४ अथवा त्यानंतरचा
विनू मंकड कप क्रिकेट स्पर्धा
१६ वर्षाआतील
इयत्ता १० वी पर्यंत शिकत असलेले
०१/०१/१९९७ अथवा त्यानंतरचा
सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल
१५ ते १७ वर्ष
कोणत्याही वर्गात शिकत असलेले
०१/११/१९९५ अथवा त्यानंतरचा
सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल
११ ते १४ वर्ष
कोणत्याही वर्गात शिकत असलेले
०१/११/१९९८ अथवा त्यानंतरचा
१०
ज्युनियर नेहरु कप हॉकी स्पर्धा
१७ वर्षाआतील
कोणत्याही वर्गात शिकत असलेले
०२/११/१९९५ अथवा त्यानंतरचा
११
सब ज्युनियर नेहरु कप हॉकी स्पर्धा
१५ वर्षाआतील
कोणत्याही वर्गात शिकत असलेले
०२/११/१९९७ अथवा त्यानंतरचा
१२
महिला क्रीडा स्पर्धा
२५ वर्षाआतील
इयत्तेची अट नाही.
०१/०१/१९८८ अथवा त्यानंतरच्या

टीप :
<!--[if !supportLists]-->  १)    <!--[endif]-->शालेय सी.के.नायडु कप व विनू मंकड कप क्रीकेट स्पर्धे करीता खेळाडुचे वय दि.३१ डिसें २०१२ रोजी निश्चीत करण्यात यावे.
<!--[if !supportLists]-->  २)    <!--[endif]-->ज्युनियर तसेच सब- ज्युनियर नेहरु कप हॉकी स्पर्धे करिता खेळाडुचे वय दि.१ नोव्हेंबर २०१२ रोजी निश्चीत करण्यात यावे.
<!--[if !supportLists]-->  ३)    <!--[endif]-->सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल स्पर्धे करिता खेळाडुचे वय दि.२१ ऑक्टोबर २०१२ रोजी निश्चीत करण्यात यावे.

No comments:

Post a Comment