Posts

District Thang ta Marshal Art Competition 2015-16

DATE : 31/10/2015 REPORTING TIME: 12.00 NOON VENUE: BHARATRATN RAJIV GANDHI DISTRICT SPORTS COMPLEX, DHARAVI. ELIGIBILITY I-CARD IS COMPULSORY.

District Soft tennis Tournament 2015-16

DATE: 31/10/2015 REPORTING; 10AM VENUE: DON BOSCO SCHOOL, MATUNGA. ELIGIBILITY I-CARD IS COMPULSORY.

District Dodgeball Tournament 2015-16

DATE : 30/10/2015 REPORTING : 9.00 AM VENUE: BHARATRATN RAJIV GANDHI DISTRICT SPORTS COMPLEX, DHARAVI ELIGIBILITY I-CARD IS COMPULSORY.

District level khokho women's competition.

जिल्हास्तरीय महिला खोखो स्पर्धा – २०१५-१६ दिनांक : २३ ऑक्टोबर, २०१५ स्पर्धास्थळ : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी. उपस्थिती : सहभागी संघांनी सकाळी ठिक ८.०० वाजता उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क : सौ. वर्षा साळवी ९९६९८४४७२२

जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पर्धा २०१५-१६

जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पर्धा २०१५-१६ दिनांक :- २१ ऑक्टोबर, २०१५ रोजी स्थळ : - ना.म. जोशी मार्ग म.न.पा. शाळा., ना.म. जोशी मार्ग, मुंबई – ११ ( जवळचे रेल्वे स्टेशन : करी रोड / लोअर परेल ) स्पर्धेकरीता उपस्थिती : सकाळी ठिक ८.०० वाजता सबंधीत स्पर्धक शाळांनी कृपया नोंद घ्यावी. संपर्क क्रमांक : श्री.तोरसकर - ९८६९१३५०८३
Dist. Archary Comp. 2015-16 Date 2 November 2015 Reporting 8.30 Venue Bharatratna Rajiv Gandhi Dist. Sports Complex, Dharavi Contact Smt. Poonam Mahatme Mob. 7666246126
Dist. School Taekondow Comp. 2015-16 Date 29 Oct. 2015 U 14 Boys  Reporting 8.30 Am U 17 Boys  Reporting 12.00 Pm U 19 Boys  Reporting 3.00 Pm Date 30 Oct. 2015 U 14 Girls  Reporting 8.30 Am U 17 Girls  Reporting 12.00 Pm U 19  Girls  Reporting 3.00 Pm Bharatratna Rajiv Gandhi Dist. Sports Complex, Dharavi Contact Mr. Navande 9405351455
Dist Woshu Cpmp 2015-16 Date 25 Oct. 2015 Reporting 8.30 Am Bharatna Rajiv Gandhi Dist. Sports Complex, Dharavi
Dist. Mallkhamb and Roap Mallkhamb Comp.2015-16 Date 24 Oct. 2015 Reporting 9.00 Am D. S. Highschool, Sion Contact Mr. Khedekar mob. 9969408647

जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१५

स्थळ : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी. उपस्थिती दिनांक व वेळ : दि. १५/१०/२०१५ - सर्व मुली - सकाळी ९.०० वाजता                                        दि. १६/१०/२०१५ - सर्व मुले - सकाळी ९.०० वाजता  विहित नमुन्यातील ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या कार्यालयामार्फत कॅरम या खेळाकरीता नव्याने समावेश झालेल्या वयोगटात (१४ वर्षे/ मुले व मुली) सुधारीत प्रवेश अर्ज स्विकारण्याबाबत १९ सप्टे. २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु शिक्षण संस्थांमार्फत नगण्य प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्यावेळी नवीन वयोगटात प्रवेश अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा वयोगटाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.