जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१५

स्थळ : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी.
उपस्थिती दिनांक व वेळ : दि. १५/१०/२०१५ - सर्व मुली - सकाळी ९.०० वाजता
                                       दि. १६/१०/२०१५ - सर्व मुले - सकाळी ९.०० वाजता

 विहित नमुन्यातील ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे या कार्यालयामार्फत कॅरम या खेळाकरीता नव्याने समावेश झालेल्या वयोगटात (१४ वर्षे/ मुले व मुली) सुधारीत प्रवेश अर्ज स्विकारण्याबाबत १९ सप्टे. २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु शिक्षण संस्थांमार्फत नगण्य प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्यावेळी नवीन वयोगटात प्रवेश अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा वयोगटाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog