*जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा २०२२-२३ *
*जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा २०२२-२३ *
स्थळ- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल
U 14 मुली दिनांक - १५-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा उपस्थिती.
U 14 मुले दिनांक - १५-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थिती
U 19 मुली दिनांक - १५-११-२०२२ रोजी सकाळी 9.30 वा. उपस्थिती
-----------------------------------------------
U 17 मुले दिनांक - १६-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थिती
U 17 मुली दिनांक - १६-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थिती
U 19 मुले दिनांक - १६-११-२०२२ रोजी सकाळी 9.30 वा. उपस्थिती
स्पर्धेला येताना खेळाडुंनी ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.
जर दिलेल्या वेळेत यादी अपडेट झाली नाही तर व वेळेत उपस्थित झाली नाही त्या खेळाडूंचे नाव भाग्यपत्रीकेत (Drow) मध्ये समाविष्ठ केले जाणार नाही त्या खेळाडूंस स्पर्धेत भाग घेता येणार नाही. ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जवाबदार राहणार नाही ह्याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या आदेशानुसार
Comments
Post a Comment